|Thursday, July 27, 2017
You are here: Home » सावंतवाडीतील शोभायात्रेने कार्यक्रमाची रंगत वाढला

सावंतवाडीतील शोभायात्रेने कार्यक्रमाची रंगत वाढला

1

सावंतवाडी ः तरुण भारतचे समुह प्रमुख आणि लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत महिलांची दुचाकी रॅली अग्रस्थानी होती.

2

शोभायात्रेत सहभागी झालेले किरण ठाकुर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, सतीश पाटणकर व रुजाय रॉड्रिग्स.

3

शोभायात्रेत सहभागी झालेले म्हार्दोळ-गोवा येथील सिद्धीविनायक महालसा कलासंघाच्या कलाकारांचे पथक.

4

घोडेमोडणी पथकाने सावंतवाडीकरांची मने जिंकली.

5

सावंतवाडीच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत केंकरे,

6

भैया देसाई

7

शारदा सावईकर

8

चौथ्या छायाचित्रात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना स्वातंत्र्यवीर अनंत कान्हेरे यांचे नातेवाईक शशीधर कान्हेरे.

9

किरण ठाकुर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सुरेंद्र सिरसाट व ऍड. रमाकांत खलप.

10

विजय देसाई यांनी साकारलेले लोकमान्य टिळक.

11

म्हार्दोळ येथे सिद्धिविनाय महालसा कलासंघाचे गोपनृत्य लक्षणीय ठरले.