|Thursday, February 23, 2017
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

राज्यात महापालिका निवडणुकांत भाजपचीच सरशी

February 23rd, 2017 Comments Off on राज्यात महापालिका निवडणुकांत भाजपचीच सरशी
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून मुंबई आणि ठाणे महापालिका वगळता इतरत्र भाजपचीच सरशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल पुढीलप्रमाणे –   महापालिका विजयी पक्ष मुंबई शिवसेना ठाणे शिवसेना ...

मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच

February 23rd, 2017 Comments Off on मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकांची मतमोजणी संपत आली असून बहुतांश महापालिकांचे निकाल लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱया मुंबईत शिवसेनेने 84 जागांवर आघाडी घेत आपली ‘औकात’ दाखवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे ...

नाशकात ‘इंजिन’ची दिशा भरकटली

February 23rd, 2017 Comments Off on नाशकात ‘इंजिन’ची दिशा भरकटली
  ऑनलाईन टीम / नाशिक : दहा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निकाल लागले असून नाशिकात मनसेने आपली सत्ता गमावली असून भाजपला 67 जांगांवर स्पष्ट बहूमत मिळाले आहे. गेल्या वर्षी नाशिक मनपात 122 जागा आहेत. भाजप 14, राष्ट्रवादी 20, कॉंग्रेस ...

अमरावतीत भाजपला बहुमत

February 23rd, 2017 Comments Off on अमरावतीत भाजपला बहुमत
ऑनलाइन / अमरावती : दहा महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे. सध्या राज्यात भाजपची लाट पहायला मिळत आहे. राज्यातल्या महापालिकांवर भाजपने आघाडी घेतली आहे. अमरावतीत सुध्दा भाजपने पूर्ण बहुमत मिळवल आहे. अकोला महानगरपालिकेत 87 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत भाजप 18, राष्ट्रवादी ...

अकोल्यात भाजपचाच ‘आव्वाज’

February 23rd, 2017 Comments Off on अकोल्यात भाजपचाच ‘आव्वाज’
ऑनलाईन टीम / अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे अकोला महापालिकेत भाजपचे कमळ फुलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोला महानगरपालिकेत एकूण 80 जागा आहेत. यामध्ये मागील निवडणुकीत भाजप 18, राष्ट्रवादी 5, ...

उल्हासनगरमध्ये भाजप सुसाट

February 23rd, 2017 Comments Off on उल्हासनगरमध्ये भाजप सुसाट
ऑनलाइन / उल्हासनगर : दहा महापालिका निवडणुकींच्या आज निकाल लागले असून भाजपने राज्यात चांगलीच मुसंडी मारली आहे. उल्हासनगरमध्येही भाजपला बहुमत मिळाले आहे. उल्हासनगरमध्ये एकूण 78 जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजप 11, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, कॉंग्रेस 8, शिवसेना 19, मनसे ...

सोलापुरातही भाजपचीच आघाडी ; काँग्रेसची पिछेहाट

February 23rd, 2017 Comments Off on सोलापुरातही भाजपचीच आघाडी ; काँग्रेसची पिछेहाट
ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 47 जागा आघाडी घेतली आहे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱया सोलापूर महापालिका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याबाबत सर्वांच्या मनात एकच चर्चा आहे. सोलापूर ...

रविंद्र धंगेकर ठरले जायंट किलर ; भाजपच्या गणेश बीडकर यांचा केला पराभव

February 23rd, 2017 Comments Off on रविंद्र धंगेकर ठरले जायंट किलर ; भाजपच्या गणेश बीडकर यांचा केला पराभव
पुणे / प्रतिनिधी : शहरात भाजपची लाट असताना कसबा पेठ मधील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वांची नजर असलेली लढतीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांचा दारूण पराभव करत जायंट किलर ठरले. रवींद्र धंगेकर आणि गणेश बीडकर ही ...

पुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी

February 23rd, 2017 Comments Off on पुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी
ऑनलाईन टीम / पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजपला आत्तापर्यंत 77 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप ‘मॅजिक फिगर’ पर्यंत लवकरच पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापर्यंत ...

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

February 23rd, 2017 Comments Off on पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?
ऑनलाईन टीम / बीड : बीड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याची माहिती मिळत आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत ...
Page 1 of 55912345...102030...Last »