|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

भांडवली बाजारात तेजीचे वातावरण

January 24th, 2017 Comments Off on भांडवली बाजारात तेजीचे वातावरण
बीएसईचा सेन्सेक्स 258, एनएसईचा निफ्टी 84 अंशाने वधारला वृत्तसंस्था / मुंबई मंगळवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी वधारत बंद झाले. या तेजीने निफ्टीने 8,450 चा टप्पा पार केला, तर सेन्सेक्स 250 पेक्षा अधिक ...

‘जीएसटी’साठी खाजगी कंपनांचा पुढाकार

January 24th, 2017 Comments Off on ‘जीएसटी’साठी खाजगी कंपनांचा पुढाकार
आगामी अर्थसंकल्पाची पार्श्वभूमीवर हेल्पलाईनची सुरुवात : अल्पावधीतच हजारोंचा प्रतिसाद वृत्तसंस्था / जयपूर बहुप्रतीक्षीत ‘जीएसटी’ कर प्रणालीशी संबधित सर्व शंका आणि समस्यांचे निराकरण करत छोटे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यासहीत सर्वसामान्यांना अधिक माहिती पुरविण्याच्या उद्देशाने येथील कर विषयक सेवा-सुविधा पुरविणाऱया केडीके सॉफ्टवेअर ...

एका 22 हजार कोटींचा कर जमा

January 24th, 2017 Comments Off on एका 22 हजार कोटींचा कर जमा
आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण कराच्या 11 टक्के कर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2014-15 या आर्थिक वर्षात अज्ञात प्राप्तिकरदात्याने 21,870 कोटी रुपयांचा कर जमा केला होता. सरकारी तिजोरीत जमा होणाऱया एकूण प्राप्तिकराच्या साधारण 11 टक्के हा कर होता. प्राप्तिकर विभागाकडून ...

ओकिनावाने दाखल केली ई-स्कूटर रिज

January 24th, 2017 Comments Off on ओकिनावाने दाखल केली ई-स्कूटर रिज
वृत्तसंस्था/ मुंबई ओकिनावा या नव्या आणि भारतीय बाजारपेठेसाठी वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करणाऱया कंपनीने आपले ‘रिज’ हे आधुनिक उत्पादन दाखल केले आहे. रिजचा वेग ताशी 55 किमी इतका असून 6 ते 8 तासांच्या चार्जिंगमध्ये ही ई-स्कूटर 200 किमीचे अंतर ...

रिअल इस्टेट गुंतवणुकीत यंदा वाढ

January 24th, 2017 Comments Off on रिअल इस्टेट गुंतवणुकीत यंदा वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2016 या वर्षात देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात 4,769 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. 2017 मध्ये या क्षेत्रात 20 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा सीबीआरई या संपत्ती सल्लागारविषयीच्या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. 2016 मध्ये भारतीय रिअल ...

रोज अर्धा तास बोला मोफत!

January 24th, 2017 Comments Off on रोज अर्धा तास बोला मोफत!
‘बीएसएनएल’ची नवीन ग्राहकांसाठी योजना : दरमहा 149 रुपये शुल्क निश्चित प्रतिनिधी/ नवी दिल्ली खाजगी क्षेत्रातल्या दुरसंचार कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलकडून महत्त्वाकांक्षी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. ही योजना खास नवीन प्रिपेड कार्डधारकांसाठी असून, यामध्ये ग्राहकाला दररोज 30 ...

ट्रम्प मार्ग

January 24th, 2017 Comments Off on ट्रम्प मार्ग
अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्याने ‘ट्रम्प युगा’ला आता खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे. पहिल्या वहिल्या भाषणातून आपली कारकीर्द कशी असेल, याची झलकच या नव्या अध्यक्षांनी दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्पविरोध आता अधिकाधिक तीव्र ...

हिवाळा

January 24th, 2017 Comments Off on हिवाळा
हल्ली अनेक वृत्तपत्रात विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी विविध लेखनस्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नव्या पिढीतील वाचकांशी संवाद साधला जावा आणि त्यांच्या अपेक्षा समाजाव्यात हा हेतू असेल. अशाच एका स्पर्धेत ‘हिवाळा’ या विषयावर एका विद्यार्थ्यांने लिहिलेला निबंध. हिवाळा हा चांगला ऋतू ...

मनाजी पाटील देहगावाचा

January 24th, 2017 Comments Off on मनाजी पाटील देहगावाचा
आपला देह म्हणजे इंद्रियांचा समुदाय. यालाच संतसाहित्यात इंद्रियग्राम, देहगांव असेही संबोधन वापरले आहे. या सगळय़ा इंद्रियात प्रमुख इंद्रिय आहे मन. तुकाराम महाराज म्हणतात – सकळां इंद्रिया मन हे प्रधान । सर्व इंद्रियांवर सत्ता चालते ती मनाची. आपल्या मनाच्या आदेशाप्रमाणे ...

कोकणच्या आखाडय़ात शिक्षकांची धुळवड!

January 24th, 2017 Comments Off on कोकणच्या आखाडय़ात शिक्षकांची धुळवड!
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीमुळे राजकीय आखाडा तापलेल्या कोकणात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यावेळी प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतल्याने या निवडणुकीला विशेष महत्व आले आहे. भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया या मतदारसंघात ...
Page 1 of 10,04212345...102030...Last »