|Monday, March 27, 2017
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

शासनाच्या आश्वासनामुळे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित

March 26th, 2017 Comments Off on शासनाच्या आश्वासनामुळे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित
मालवण : डिझेल परताव्याच्या रक्कमेवरून यांत्रिक नौकाधारकांनी जाहीर केलेला सोमवारी 27 मार्चचा मोर्चा शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनामुळे स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र, येत्या दहा दिवसात या आदेशावरील शुद्धीपत्रक प्रसिद्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मच्छीमार प्रतिनिधींनी दिला. ...

रोंबाट, राधानृत्यांचे अफलातून सादरीकरण

March 26th, 2017 Comments Off on रोंबाट, राधानृत्यांचे अफलातून सादरीकरण
कुडाळ : कुडाळ तालुका भाजपच्यावतीने आयोजित शिमगोत्सवात तालुक्यातील रोंबाट व राधानृत्य संघांनी अफलातून सादरीकरण केले. पारंपरिकपणा जपून सादर केलेले विविधांगी देखावे लक्षवेधी ठरले. नेरुर पंचक्रोशीतील संघांनी या सादरीकरणात आपला वेगळा ठसा उमटविला.  रोंबाट स्पर्धेत बाबा मेस्त्राr ग्रुप (नेरुर), तर राधानृत्य ...

सांगलीचा ट्रक करुळ घाटात कोसळला

March 26th, 2017 Comments Off on सांगलीचा ट्रक करुळ घाटात कोसळला
वैभववाडी : गोवा येथून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला मालवाहू ट्रक करुळ घाटातील खोल दरीत कोसळला. अपघातातून ट्रकचालक व क्लिनर सुदैवानेच बचावले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. गोवा येथून लोखंडी अँगल भरून ट्रकचालक संजय दत्तात्रय कुंभार (रा. अंकलखोप, पलूस, जि. सांगली) हे ...

आडेली गावावर शोककळा

March 26th, 2017 Comments Off on आडेली गावावर शोककळा
वेगुर्ले : मालपे-पेडणे येथील तीव्र चढावावर झालेल्या अपघातात आडेली-खुटवळवाडी येथील चालक महादेव उर्फ मिनेश वराडकर (40) व सौ. भागश्री दामले (54) यांचा मृत्यू झाल्याचे समजताच आडेली गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. आडेली-खुटवळवाडी येथील चालक महादेव उर्फ मिनेश विजय वराडकर (40) ...

पोलीस कर्मचाऱयाचा अपघातात मृत्यू

March 26th, 2017 Comments Off on पोलीस कर्मचाऱयाचा अपघातात मृत्यू
मसुरे : राजापूर-कणकवली मार्गावरील राजापूर-केंडये गावानजीक टाटा इंडिका कारला झालेल्या अपघातात बांदिवडे-पालयेवाडी येथील पोलीस कर्मचारी अरविंद उर्फ अवी सदानंद म्हसकर (35) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला मित्र श्री. देवळी हा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या ...

करवसुली मोहिमेस चांगला प्रतिसाद

March 25th, 2017 Comments Off on करवसुली मोहिमेस चांगला प्रतिसाद
कणकवली : कणकवली न. पं.ने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. गुरुवारपर्यंत मालमत्ता कराच्या एकूण मागणीपैकी 93 टक्के, तर पाणीपट्टीच्या एकूण मागणी पैकी 75 टक्के कर वसूल करण्यात आला आहे. वसुलीसाठी ...

दिव्यांग शाळांच्या प्रश्नांबाबत मुंबईत धरणे आंदोलन

March 25th, 2017 Comments Off on दिव्यांग शाळांच्या प्रश्नांबाबत मुंबईत धरणे आंदोलन
कणकवली : महाराष्ट्र राज्य अपंग शाळा, कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे आमदार ओमप्रकाश, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे नुकतेच राज्यातील दिव्यांग शाळांतील विविध प्रश्नांबाबत धरणे आंदोलन छेडण्यात आले. राज्यातील सर्व विविध दिव्यांग शिक्षक कर्मचारी संघटनांसोबत ...

राजभवनात बांबूचे काम करण्यास संधी देऊ!

March 25th, 2017 Comments Off on राजभवनात बांबूचे काम करण्यास संधी देऊ!
कुडाळ : राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी कुडाळ-एमआयडीसी येथील बांबूपासून उत्पादित फर्निचर व प्रकल्प उभारणाऱया कॉनबॅक प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. एवढे सुंदर काम ग्रामीण भागात उभे केल्याबद्दल कॉनबॅकच्या संचालकांचे त्यांनी कौतुक केले. राजभवनात बांबूचे काम करण्यास संधी देऊ, ...

किल्ले सिंधुदुर्ग स्फूर्तिदायक

March 25th, 2017 Comments Off on किल्ले सिंधुदुर्ग स्फूर्तिदायक
मालवण : किल्ले सिंधुदुर्ग म्हणजे स्फूर्तिस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे आलो आहे, अशा भावना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या. त्यांना इतिहास संशोधक अमर ...

आमदार पुरातत्व विभागावर भडकले

March 25th, 2017 Comments Off on आमदार पुरातत्व विभागावर भडकले
मालवण : किल्ले सिंधुदुर्गवर भेट देण्यासाठी येणाऱया राज्यपालांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आमदार वैभव नाईक यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांना पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून 33 लाख रुपयांचा निधी ...
Page 1 of 47212345...102030...Last »