Browsing: Uncategorized

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. त्यातूनच शिवसेनेचे नेते (shivsena) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (cabinet ministar…

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग वैराग पोलीस ठाण्यामध्ये वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या दोघांना बार्शी तालुक्यातून सहा…

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मजुरांचे चालू स्थलांतर साहजिक तथा गरजेचे असले तरी या स्थलांतरामुळे आपल्या समोरील कोविड -19…

कलेने जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो, आपल्या भावभावना, संवेदना कलेतून व्यक्त करताना मिळणारी नवनिर्मितीची अनुभूती समाधान देऊन जाते. जे चित्रासाठीच जगले अशा के.बी.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात आपली कला सादर करण्याचे भाग्य मिळाले हि माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब असल्याचे मत कोल्हापूरचे चित्रकार व शिल्पकार संजीव संकपाळ यांनी व्यक्त केले. एकाच वेळी २० हून अधिक कलावंताकडून सादर होणार्‍या चित्र प्रदर्शनात त्यांनी रचनाचित्राचे प्रात्यक्षिक सादर करुन के.बी.कुलकर्णी यांना आदरांजली वाहिली. संकल्पभूमी येथील वातावरण आणि त्या ठिकाणी काम करणारी स्त्री तेथील रंगसंगती यांचा प्रभाव चित्रकलेतून प्रकट करत रचनाचित्र सादर केले. याशिवाय या सोहळय़ाच्या निमित्ताने शिल्पकलाकार म्हणून के.बीं.चा अर्धपुतळा साकारुन या महोत्सवात भेट म्हणून त्यांनी दिला. कोल्हापूरचे कलाकार चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनातून गुरुंसाठी आगळी वेगळी आदरांजली वाहिल्याचे समाधान यामुळे लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरहून के.बी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी बेळगावला येत असे. याशिवाय पुढे पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला, यामुळे आज कलेत मी जो काहि आहे, ते केवळ गुरुंमुळेच. हा सोहळा चित्राचा सन्मान असून शिष्य चित्रकारांच्या माध्यमातून त्यांची कला सदैव जिवंत राहिल असे नमूद केले. कला हि देवाची देणगी आहे मात्र ती साकारण्यासाठी जिद्द आणि प्रयत्नांची जोड महlवाची आहे. कलेच्या माध्यमातून करीअरच्या अनेक संधी आज उपलब्ध असून मेहनतीतून कला वृद्धीत होते. गुरुतुल्य व्यक्तीमत्त्व कलामहर्षि के.बी.कुलकर्णी यांच्यासाठीच पुण्याहून बेळगावला येऊन कलेचे शिक्षण घेतले असल्याचे मत नामवंत चित्रकार व शिल्पकार जितेंद्र सुतार यांनी व्यक्त केले.…

ऑनलाईन टीम / श्रीनगर : पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना…

ऑनलाईन टीम / मुंबई : आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगभर उत्साहात साजरी केली जात आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी…

पुणे / प्रतिनिधी : यंदा थंडीचा दीर्घकाळ, कमी-अधिक प्रमाणातील अनुभव घेतल्यानंतर थंडीने गाशा गुंडाळला असून, राज्यात उन्हाळय़ाची चाहूल लागली आहे.…

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध…