|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
भांडवली बाजारात तेजीचे वातावरण

बीएसईचा सेन्सेक्स 258, एनएसईचा निफ्टी 84 अंशाने वधारला वृत्तसंस्था / मुंबई मंगळवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी वधारत बंद झाले. या तेजीने निफ्टीने 8,450 चा टप्पा पार केला, तर सेन्सेक्स 250 पेक्षा अधिक अंशाने मजबूत झाला. बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 258 अंशाने वधारत 27,375 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख ...Full Article

‘जीएसटी’साठी खाजगी कंपनांचा पुढाकार

आगामी अर्थसंकल्पाची पार्श्वभूमीवर हेल्पलाईनची सुरुवात : अल्पावधीतच हजारोंचा प्रतिसाद वृत्तसंस्था / जयपूर बहुप्रतीक्षीत ‘जीएसटी’ कर प्रणालीशी संबधित सर्व शंका आणि समस्यांचे निराकरण करत छोटे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यासहीत सर्वसामान्यांना अधिक ...Full Article

एका 22 हजार कोटींचा कर जमा

आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण कराच्या 11 टक्के कर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2014-15 या आर्थिक वर्षात अज्ञात प्राप्तिकरदात्याने 21,870 कोटी रुपयांचा कर जमा केला होता. सरकारी तिजोरीत जमा होणाऱया ...Full Article

ओकिनावाने दाखल केली ई-स्कूटर रिज

वृत्तसंस्था/ मुंबई ओकिनावा या नव्या आणि भारतीय बाजारपेठेसाठी वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करणाऱया कंपनीने आपले ‘रिज’ हे आधुनिक उत्पादन दाखल केले आहे. रिजचा वेग ताशी 55 किमी इतका असून ...Full Article

रिअल इस्टेट गुंतवणुकीत यंदा वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2016 या वर्षात देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात 4,769 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. 2017 मध्ये या क्षेत्रात 20 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा सीबीआरई या संपत्ती ...Full Article

रोज अर्धा तास बोला मोफत!

‘बीएसएनएल’ची नवीन ग्राहकांसाठी योजना : दरमहा 149 रुपये शुल्क निश्चित प्रतिनिधी/ नवी दिल्ली खाजगी क्षेत्रातल्या दुरसंचार कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलकडून महत्त्वाकांक्षी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. ही ...Full Article

सप्ताहारंभी भारतीय शेअरबाजारात तेजी

निफ्टी 8400 च्या नजीक बंद, सेंसेक्स 27100 च्या पार वृत्तसंस्था / मुंबई आशियाई बाजारात दबाव असून देखील आठवडय़ाच्या प्रारंभी सोमवारी देशांतर्गत बाजारात तेजी दिसून आली. बीएसईचा मुख्य निर्देशांक 82.84 ...Full Article

जनरल मोटर्सकडून गुंतवणूक लांबणीवर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेतील सर्वात मोठी कार कंपनी असणाऱया जनरल मोटर्सने भारतातील आपली 100 कोटी डॉलर्सची गुंतवणूक लांबविली आहे. भारतात अद्याप कंपनीला बस्तान बसवता आले नसल्याने हा निर्णय ...Full Article

‘रिअल इस्टेट मॉल’चे उद्घाटन

घर खरेदी करताना द्यावी लागणारी दलाली होणार बंद प्रतिनिधी / पुणे सर्वसामान्य नागरिकांना घराची निवड करताना द्यावा लागणारा दलालीचा 2 टक्क्यांचा बोजा कमी करीत नाममात्र शुल्क आकारणाऱया आर के ...Full Article

नोटाबंदी निर्णयाचा रोजगार आणि लघुद्योगाला फटका

असोचॅमचा अहवाल  ग्रामीण भागात नेमका कसा परिणाम झाला याचा अंदाज लावणे कठीण असल्याचा निष्कर्ष वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा नकारात्मक परिणाम रोजगारनिर्मिती, लहान आणि मध्यम उपक्रम, ...Full Article
Page 1 of 61812345...102030...Last »