|Monday, April 24, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
21, 51 रुपयांच्या नोटा चलनात नाहीत

नवी दिल्ली   21 आणि 51 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्याचा कोणताही विचार नाही असे सरकारकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थराज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली. 21 रुपये आणि 51 रुपयांच्या नोटा बाजारात दाखल करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही असे त्यांनी म्हटले. दुसऱया प्रश्नाचे उत्तर देताना 50 रुपये आणि 100 रुपयांच्या सध्याच्या ...Full Article

एसबीआय लोगो नवीन अवतारात

वृत्तसंस्था/ मुंबई आज, 1 एप्रिलपासून सहा सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण होण्यास प्रारंभ होणार असल्याने एसबीआयने लोगो आणि जाहिरात फलकामध्येही बदल आहे. बँकेच्या लोगोमध्ये किंचित बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात ...Full Article

नवीन आर्थिक वर्ष, नवीन कर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतात आर्थिक वर्षाला प्रारंभ 1 एप्रिलपासून होतो. अर्थसंकल्पात प्रस्तावित असणाऱया सर्व प्रकारचे कर 1 एप्रिलपासून लागू करण्यात येतात. आर्थिक दरात होणारे बदल आणि नवीन वित्तीय नियमांमुळे ...Full Article

वर्षभरात सेन्सेक्समध्ये 16, निफ्टीत 18 टक्क्यांनी वृद्धी

गुंतवणूकदारांना 26 लाख कोटीचा लाभ वृत्तसंस्था/ मुंबई  2016-17 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स निर्देशांकात 27 अंशाने घसरण होत 29,620 वर बंद झाला. मात्र संपूर्ण आर्थिक वर्षात त्यात 16 ...Full Article

भारतीय शेअरबाजारातील तेजी कायम

 मुंबई/ वृत्तसंस्था : गुरुवारी भारतीय शेअरबाजारात मोठी उतार-चढावपूर्ण स्थिती दिसून आली. संथ प्रारंभानंतर बाजाराने चांगला वेग पकडला होता, परंतु नंतर त्यात संमिश्र स्थिती आढळली. यानंतर अखेरच्या तासादरम्यान बाजार पुन्हा ...Full Article

सिमेंटचे दर गगनाला भिडणार

वृत्तसंस्था /मुंबई : नोटाबंदीमुळे अन्य उद्योगाप्रमाणेच सिमेंट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात मरगळ येऊन मंदी निर्माण झाली होती. काही महिने लोटल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊन सिमेंटला मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही वाढ ...Full Article

जीएसटी चर्चेने बाजारात तेजी

बीएसईचा सेन्सेक्स 112, एनएसईचा निफ्टी 43 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई पहिल्यांदा सुस्त सुरुवात झाल्यानंतर बाजारात दमदार तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगले संकेत आणि जीएसटीची लोकसभेत चर्चा सुरू झाल्याने ...Full Article

बँक खात्यास 20 हजार असल्यास मिळणार क्रेडिट कार्ड

एसबीआय बँक राबविणार उपक्रम वृत्तसंस्था / मुंबई खात्यात 20 हजार ते 25 हजार रुपये शिल्लक असल्यास प्रत्येक खातेधारकास क्रेडिट कार्ड देण्याची तयारी भारतीय स्टेट बँक या सरकारी बँकेकडून करण्यात ...Full Article

17 महिन्याच्या उच्चांकावर रुपया

मुंबई   डॉलरच्या तुलनेत विनिमय दराच्या बाबतीत रुपया 17 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचाला आहे. ऑक्टोबर 2015 नंतर पहिल्यांदाच डॉलरचा दर 65 रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक तूट नियंत्रणात राखण्यास यश आणि आरबीआयच्या ...Full Article

कॉल ड्रॉप्ससाठी मोबाईल जबाबदार

दूरसंचार सेवा कंपन्यांच्या संघटनेचा दावा : सरकारकडून नवीन धोरण राबविण्याची मागणी वृत्तसंस्था / नवी दिल्ली कॉल ड्रॉप्सप्रकरणी मोबाईल टॉवर आणि कंपन्यांकडून देण्यात येणारी सेवा सदोष असल्याचा दावा कंपनीच्या संघटनेने ...Full Article
Page 10 of 656« First...89101112...203040...Last »