|Sunday, February 26, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
इन्फोसिसही करणार बायबॅक

बेंगळूर  /  वृत्तसंस्था : टीसीएस आणि कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी समभाग पुनर्खरेदीची शेअर बायबॅक घोषणा केल्यानंतर इन्फोसिसही त्याच मार्गावरून जाण्याची शक्यता आहे. 2.5 अब्ज डॉलर्सचे समभाग एप्रिल महिन्यात कंपनी खरेदी करेल असे सांगण्यात येत आहे. या संबंधी निर्णय घेण्यासाठी इन्फोसिसच्या संस्थापकांकडे प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या कंपनीचे संस्थापक 13 टक्के समभागधारक आहेत. इन्फोसिसने समभाग पुनर्खरेदीचा निर्णय घेतल्यास इतिहासात प्रथमच ...Full Article

जीएसटीने विकासाला चालना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतात वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू करण्यात आल्याने जीडीपीच्या विकासदरात वाढ होत 8 टक्क्यांवर पोहोचू शकते. वस्तू आणि सेवांच्या किमती संपूर्ण देशात समान ...Full Article

यंदा ऑडीकडून बाजारात 10 कार

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था  ;जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी या वर्षात 10 नवीन कार भारतीय बाजारपेठेत उतरणार आहे. आपली प्रतिस्पर्धी मर्सिडीज बेन्झला टक्कर देत लक्झरी कार प्रकारात पुन्हा प्रथम ...Full Article

सलग दुसऱया सत्रात बाजाराची शतकी कामगिरी

बीएसईचा सेन्सेक्स 103, एनएसईचा निफ्टी 19 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी शतकी पातळी गाठल्यानंतर सलग दुसऱया सत्रात सेन्सेक्सने चांगली कामगिरी केली. शेअरबाजारात वरच्या पातळीवर विक्रीने दबाव दिसून आला. निफ्टीने ...Full Article

मेड इन इंडिया स्काईप दाखल

मुंबई :  भारतात अद्यापही इंटरनेटचा वेग कमी असल्याने मायक्रोसॉफ्टने स्काईप लाईट दाखल केले आहे. मेड इन इंडिया असणाऱया या ऍपच्या सहाय्याने मॅसेजिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची अल्प इंटरनेट वेगाने ...Full Article

स्नॅपडील करणार 600 कर्मचाऱयांची कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ई-रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्नॅपडीलने पुढील काही दिवसांत ई-व्यापार, लॉजिस्टिक आणि पेमेन्ट सेवा क्षेत्रातील 600 कर्मचाऱयांना हटविणार असल्याचे सांगितले. सॉफ्ट बँकेकडून निधी घेणाऱया कंपनी गेल्या आठवडय़ात ...Full Article

रिलायन्स समभाग 8 वर्षांच्या उच्चांकावर

38 हजार कोटी रुपयांनी वाढले बाजारमूल्य वृत्तसंस्था/ मुंबई  रिलायन्स जिओच्या टॅरिफ प्लॅनची घोषणा करताच रिलायन्स इन्डस्ट्रीज लिमिटेडच्या समभागात 10.97 टक्क्यांनी वाढ होत 8 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांनी समभागाची ...Full Article

सौर ऊर्जा निर्मिती दुप्पट करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सौर पार्क आणि अन्य क्षेत्राची क्षमता दुप्पट करत 40 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ...Full Article

टीडीएसप्रकरणी 850 कंपन्यांना नोटीस

वृत्तसंस्था/ बेंगळूर प्राप्तिकर विभागाने टीडीएस प्रकरणी कर्नाटक आणि गोव्यातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. या कंपन्यांनी सरकारी खजिन्यात उशिरा टीडीएस जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...Full Article

2017 मध्ये वेतनात 9 टक्के वृद्धी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2017 मध्ये भारतातील कर्मचाऱयांच्या वेतनात 9.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. एऑन हेविट या एचआर कन्सल्टन्सी फर्मने 1 हजार कंपन्यांबरोबर चर्चा करत वार्षिक वेतनवाढीचा अहवाल ...Full Article
Page 2 of 63112345...102030...Last »