|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
सलग पाच महिन्यात निर्यात वृद्धी

नवी दिल्ली  : जानेवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात निर्यातीमध्ये वृद्धी नोंदविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 22.1 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली. आयातीमध्ये 10.7 टक्क्यांनी वाढ झाली. देशाच्या व्यापारी तुटीमध्येही वाढ झाली. व्यापारी तूट 9.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत व्यापारी तूट 7.6 अब्ज डॉलर्स होती. गेल्या महिन्यात हा आकडा 10.36 ...Full Article

सध्या तेलाप्रमाणेच डेटा मूल्यवान

वृत्तसंस्था/ मुंबई सध्या नागरिकांसाठी इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या दैनंदिग कामकाजे पार पाडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे  तेलाप्रमाणेच सध्याच्या युगात डेटाला महत्त्व आहे, असे रिलायन्स ...Full Article

सीडीआर पॅकेज लागू करण्यास कंपन्या अपयशी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत अजूनही दिसत नाहीत. कमीत कमी कॉर्पोरेट डेब्ट रिक्ट्रक्चरिंग (सीडीआर) प्रकरणातून हे समोर आले आहे. अनेक कंपन्यांनी अजून सीडीआर पॅकेज लागू केले ...Full Article

ई-व्यापार क्षेत्राचा वेगाने वाढ

2021 पर्यंत आवाका 3.52 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज वृत्तसंस्था/ मुंबई भारतात ई-व्यापाराचा वेगाने वाढत आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात, ...Full Article

यंदा विमाधारकांच्या संख्येत 4 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्या अनेक आकर्षक योजना आणत आहेत. 2017 च्या अखेरपर्यंत देशातील विमाधारकांची संख्या 4 टक्क्यांनी वाढेल असे असोचॅमच्या अहवालात म्हणण्यात आले आहे. सरकारने ...Full Article

पॅनकार्ड मिळणार तत्काळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नागरिकांना नवीन पॅनकार्ड देण्याची प्रक्रिया सरकारकडून सुलभ करण्यात येत आहे. यासाठी सरकार लवकरच नवीन सेवा सुरू करणार आहे, ज्यामुळे केवळ काही मिनिटामध्ये पर्मनंट अकाऊंट नंबर पॅन ...Full Article

अमेरिकन व्याजदर निर्णयाने बाजारात चिंता

बीएसईचा सेन्सेक्स आणि एनएसईचा निफ्टी 12 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सलग सातव्या दिवशी बाजारातील व्यवहार मर्यादित प्रमाणात दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरत बंद झाले. सुरुवातीला तेजी आल्याने निफ्टी ...Full Article

नोटा छापण्याच्या क्षमतेची माहिती देण्यास आरबीआयचा नकार

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या करन्सी नोट प्रिंटिंग पेसने आपली चलनी नोटा छापण्याची किती क्षमता आहे, याची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. आपल्या वेबसाईटवर यासंबंधी माहिती उपलब्ध ...Full Article

टाटा मोटर्सच्या नफ्यात घसरण

नवी दिल्ली  टाटा मोटर्सला डिसेंबर तिमाहीत तोटय़ाचा सामना करावा लागला. या तिमाहीत कंपन्यांच्या नफ्यात 96.22 टक्क्यांनी घसरण होत 111.57 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. घरगुती बाजारात नुकसान आणि जग्वार, लँड ...Full Article

विदेशातील भारतीय गुंतवणुकीत 57 टक्क्यांनी घसरण

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय कंपन्यांची जानेवारी महिन्यातील विदेशातील थेट विदेशी गुंतवणूक एफडीआय 57.3 टक्क्यांनी घसरत 1.82 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ...Full Article
Page 20 of 645« First...10...1819202122...304050...Last »