|Sunday, January 22, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
बेरोजगारांसाठी पैसे अदलाबदलीची योजना

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब आणि बेरोजगारांना उत्पन्न अदलाबदल योजना (इनकम ट्रान्सफर स्कीम) राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक सुरक्षा योजना राबविणे ही नवीन कल्पना नाही. यापूर्वी ग्रेट ब्रिटन आणि फिनलंड यासारख्या देशात सरकारकडून बेरोजगारांना भत्ता देण्यात येतो. सरकारी पातळीवर यासंबंधी चर्चा सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घोषणा करतील ...Full Article

जीएसटीचा महागाई, विकासदरावर परिणाम : नोमुरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  1 जुलैपासून लागू करण्यात येणाऱया वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा महागाई आणि विकासद दरावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. महागाईवर 20 बीपीएसपेक्षा जास्त प्रमाणात परिणाम होणार ...Full Article

नीति आयोग राज्यांचे मानांकन ठरविणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोगाने पुढाकार घेतला आहे. आयोगाने राज्यांतील स्पर्धा वाढण्यासाठी पुढील दहा दिवसांत डिजिटल व्यवहारांची माहिती मागितली आहे. या माहितीच्या आधारे राज्यांचे मानांकन ...Full Article

व्होडाफोन ग्राहकांना मिळणार चौपट डेटा

वृत्तसंस्था/ मुंबई व्होडाफोन या दूरसंचार सेवा कंपनीने ‘व्होडाफोन 4 जी’वर चौपटीने जास्त डेटा बोनान्झा जाहीर केला आहे. 1 ते 10 जीबी डेटा पॅक खरेदी करणारे ग्राहक आता 4 ते ...Full Article

ईपीएफओची 2,800 कोटीची गुंतवणूक

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना सीपीएसई-ईटीएफमध्ये 2,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सरकारकडून निर्गुंतवणूक करण्यात येणाऱयामध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करण्याची ईपीएफओची वेळ आहे. ईपीएफओने 3 हजार कोटी रुपयांची ...Full Article

सोने तेजीत ; 29,650 रुपये प्रतितोळा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहेत. त्यानंतर आज सोन्याने उच्चांक गाठला आहे. आज सोने 26 हजार 650 रुपये प्रतितोळ्यावर ...Full Article

सप्ताहाचा प्रारंभ तेजीने

 वृत्तसंस्था/ मुंबई  भांडवली बाजारात तेजी येत सप्ताहाची सुरुवात झाली. निफ्टी 8,400 च्या वर बंद होण्यास यशस्वी ठरला, सेन्सेक्स 27,300 च्या आसपास बंद झाला. सुरुवातील काही प्रमाणात असणारा बाजार दिवसाच्या ...Full Article

सेबीकडून ब्रोकर शुल्कात कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  गुंतवणूकदारांचा खर्च कमी करण्यासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास ब्रोकर शुल्कात 25 टक्क्यांनी कपात केली आहे. आता हे शुल्क 15 रुपयांवर आले आहे. गुंतवणुकीशी संबंधित ...Full Article

वाहन निर्यातीत 5 टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  गेल्या वर्षात विभिन्न प्रकारातील वाहन निर्यातीमध्ये पाच टक्क्यांनी घट झाली आहे. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका यासारख्या बाजारात दुचाकी आणि तीन चाकी वाहनाच्या विक्रीमध्ये घट आल्याने निर्यातीत ...Full Article

रिलायन्सच्या नफ्यात वृद्धी

वृत्तसंस्था/ मुंबई 31 डिसेंबर 2016 रोजी संपलेल्या तिमाहीचा निकाल रिलायन्स इन्डस्ट्रीजने सोमवारी जाहीर केला. कंपनीच्या नफ्यामध्ये 3.6 टक्क्यांनी वाढ होत 7,506 कोटीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत 7,245 ...Full Article
Page 3 of 61712345...102030...Last »