|Sunday, February 26, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
रोकड आता घरपोच मिळवा

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : स्नॅपडील या कंपनीने आता दोन हजार रुपये ग्राहकांना घरपोच देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने यासाठी स्मार्टफोनवर Cash@Home या नव्या सेवेला ग्राहकांकडून 1 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यानंतर दुसऱया दिवशी कंपनीचा प्रतिनिधी पीओएस मशिनबरोबर ग्राहकांच्या घरी येणार आहे. यावेळी त्यांनी आपल्याजवळील कार्ड मशिनमध्ये स्वाईप करावे आणि त्यांना पैसे रोख स्वरुपात देण्यात येतील. सध्या गुरगाव ...Full Article

प्राप्तिकर दात्यांना विभागाकडून तंबी

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था : प्राप्तिकर दाते आपल्या ऑनलाईन खात्याचा युजर आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तींबरोबर शेअर करत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने ही गोपनीय व्यक्ती ...Full Article

शेअर बाजारातील घसरण सहाव्या सत्रात कायम

बीएसईचा सेन्सेक्स 66, एनएसईचा निफ्टी 21 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई बुधवारी भांडवली बाजारात सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाला. बीएसईचा 30 समभागांचा ...Full Article

अमुल-मोबिक्विक भागीदारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबदलीच्या निर्णयानंतर मोबिक्विक या डिजिटल देयक कंपनीने अमुल या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादक कंपनीबरोबर करार केला आहे. यानुसार देशातील कंपनीच्या विविध भागातील ग्राहकांना डिजिटल माध्यमाच्या सहायातून देयके ...Full Article

केवळ 1 टक्के भारतीयांकडून प्राप्तिकर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारताची लोकसंख्या 1.25 अब्ज असूनही देशातील केवळ 1 टक्के नागरिक प्राप्तिकर जमा करत आहेत. याव्यतिरिक्त देशातील 95 टक्के व्यवहार रोख स्वरुपात होत असून उभारत्या अर्थव्यवस्थेच्या ...Full Article

टॉवर व्यवसायातून रिलायन्स बाहेर

11 हजार कोटींना व्यवहार   कंपनी कर्ज फेडण्यासाठी प्रयत्नशील वृत्तसंस्था/ मुंबई  अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने देशातील आपल्या टॉवर व्यवसायाची विक्री केली. रिलायन्सने ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स आणि या कंपनीशी सहयोगी ...Full Article

सेबी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत शक्तिकांत दास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था सेबीच्या आगामी अध्यक्षाची निवड करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. सध्याचे अध्यक्ष यू. के. सिन्हा हे मार्चमध्ये निवृत्त होणार आहे. नवीन अध्यक्षांच्या ...Full Article

999 रुपयांत विमान प्रवास

मुंबई   ख्रिसमस सणानिमित्त गोएअर या हवाई सेवा कंपनीने निवडक मार्गावर 999 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध केली आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर आहे. 999 रुपयांत 9 जानेवारी ...Full Article

फेमा नियम उल्लंघनप्रकरणी पाच विदेशी बँकांना दंड

वृत्तसंस्था/ मुंबई  विदेशी चलन नियमांचा भंग केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच विदेशी बँकांना दंड ठोठावला. फेमा नियम 1999 चे उल्लंघन केल्याचा आरोप बँक ऑफ अमेरिका, डचेस बँक, स्टॅन्डर्ड चार्टर्ड ...Full Article

भांडवली बाजारात घसरण सत्र कायम

बीएसईचा सेन्सेक्स 63, एनएसईचा निफ्टी 22 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई मंगळवारी भांडवली बाजार घसरत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 0.25 टक्क्यांनी घसरण नोंदविण्यात आली. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 125 ...Full Article
Page 30 of 631« First...1020...2829303132...405060...Last »