|Sunday, January 22, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
23 जानेवारीला बीएसईचा आयपीओ येणार

वृत्तसंस्था/ मुंबई बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बीएसई आपला आयपीओ 23 जानेवारीला विक्रीसाठी खुला करणार आहे. 25 जानेवारीपर्यंत खरेदीसाठी सुरू असणाऱया या आयपीओच्या माध्यमातून 1,243 कोटी रुपये उभारण्याचा एक्स्चेंजचा प्रयत्न आहे. बीएसईचा स्पर्धक समजला जाणारा राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज एनएसईवर 3 फेब्रुवारीला हा लिस्ट करण्यात येणार आहे. बीएसईकडून दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार समजते. बीएसईच्या आयपीओची विक्री 805 ते 806 रुपये प्रतिसमभाग दराने ...Full Article

टाटा पॅपिटल फायनान्सतर्पे व्याज दरात कपात

मुंबई  टाटा पॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (टीसीएचएफएल) आपल्या गफहकर्जांसाठीच्या व्याज दरात कपात केल्याची घोषणा केली. ग्राहकांना आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणे तसेच मोठय़ा प्रमाणात ग्राहकांना ...Full Article

रिलायन्स इन्डस्ट्रीजकडून जिओ इन्फोकॉमध्ये 30 हजार कोटीची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ मुंबई रिलायन्स इन्डस्ट्रीजकडून रिलायन्स जिओ इन्फोकॉममध्ये अतिरिक्त 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना राबविण्यात येत आहे. कंपनी आपल्या जाळय़ाचा विकास आणि सिग्नल सेवेत सुधारणा करण्यासाठी ही गुंतवणूक ...Full Article

तीन सत्रांच्या मजबूतीला अखेर ब्रेक

 बीएसईचा सेन्सेक्स 9, एनएसईचा निफ्टी 7 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई  सलग तीन सत्रात आलेल्या तेजीला अखेर बेक लागला. शुक्रवारी सकाळी चांगली कामगिरी केल्यानंतर बाजारात काही प्रमाणात कमजोरी आली. उच्चांकी ...Full Article

इन्फोसिसच्या नफ्यात 7 टक्क्यांनी वृद्धी

एकूण उत्पन्न 3,708 कोटी रुपये : 77 नवीन ग्राहक जोडण्यात यश वृत्तसंस्था/ बेंगळूर देशातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील दुसरी क्रमांकाची कंपनी इन्फोसिसच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या एकूण नफ्यात 7 टक्क्यांनी वाढ होत 3,708 ...Full Article

‘व्हायब्रन्ट गुजरात’दरम्यान 25 हजार समझोते करार

वृत्तसंस्था/ गांधीनगर 10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान 25,578 समझोते करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून ...Full Article

भारती एअरटेलकडून 3 हजार कोटी गुंतवणूक

नवी दिल्ली   संपूर्ण भारतात एअरटेल पेमेन्ट्स बँकेसाठी भारती एअरटेलकडून 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतात पेमेन्ट्स बँकेची सुरुवात करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. या ...Full Article

2017-18 मध्ये बेरोजगारीत वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2017-18 या आर्थिक वर्षात देशातील रोजगारनिर्मिती घट होणार आहे. या कालावधीत बेरोजगारांच्या संख्येत वाढ होईल, असे संयुक्त राष्ट्राच्या कामगारविषयक अहवालातून समोर आले आहे. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल ...Full Article

नोटांचा अत्याधिक वापर धोकादायक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चलनी नोटांचा अत्याधिक प्रमाणात वापर करणे समाजासाठी धोकादायक आहे. नवीन येणाऱया बँकिंग कंपन्यांमुळे बँकिंग क्षेत्रातील व्यवहार शुल्कात कपात होण्याची अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त ...Full Article

बोईंगकडून 205 विमाने खरेदी करणार स्पाइसजेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बोईंग या कंपनीकडून 205 विमाने 1.5 लाख कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याची घोषणा स्पाइसजेट या हवाई वाहतूक कंपनीने केली. देशातील विमान सेवा कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात विमाने ...Full Article
Page 4 of 617« First...23456...102030...Last »