|Sunday, January 22, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात तेजी

मुंबई / वृत्तसंस्था भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 27,250 च्या आसपास आणि निफ्टी 8,400 च्या वर बंद झाला. भांडवली बाजार दोन महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. पॉवर, बँकिंग समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 106 अंशाने वधारत 27,247 वर बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान हा निर्देशांक 27,278 या उच्चांकावर पोहोचला होता. एनएसईचा 50 ...Full Article

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रारंभ केल्याने गेल्या वर्षात ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 2016 मध्ये एकूण 70 लाख गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल ...Full Article

सेबी ब्रोकर शुल्कात कपात करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ट्रेडिंग करताना 1 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास सेबी प्रति व्यवहाराला 20 रुपये शुल्क आकारते. भविष्यात हे ब्रोकर शुल्क 15 रुपयांपर्यंत आणण्याचा सेबीचा विचार आहे. ...Full Article

सरकार पवन हंसमधील हिस्सेदारी विकणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पवन हंस लिमिटेड या हवाई सेवा कंपनीतील हिस्सेदारी रणनीतिक पद्धतीने विकण्यात येणार आहे. सरकार आपल्या ताब्यातील सर्व 51 टक्के हिस्सेदारी विकणार असून याव्यतिरिक्त सरकारकडील ...Full Article

टीसीएसच्या नफ्यात 11 टक्क्यांनी वृद्धी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये 10.9 टक्क्यांनी नफा वधारला असून तो 6,778 कोटी रुपयांवर पोहोचला असे घोषित केले. तिमाहीच्या ...Full Article

स्पाईसजेटच्या ताफ्यात लवकरच 90 बोईंग विमाने

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था : स्पाईसजेट अमेरिकेच्या बोईंग या विमान कंपनीकडून 90 नवीन विमाने खरेदी करणार आहे. देशातील सर्वात स्वस्त दरात हवाई सेवा उपलब्ध करणारी ही कंपनी दक्षिण आशियातील ...Full Article

तेजीने बाजार दोन महिन्यांच्या उच्चांकावर

बीएसईचा सेन्सेक्स 241, एनएसईचा निफ्टी 92 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई बुधवारी भांडवली बाजारात दमदार तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये साधारण 1 टक्क्यांनी तेजी आली, तर सेन्सेक्स 0.9 टक्क्यांनी वधारला. बाजारात ...Full Article

सौदीकडून भारताच्या खनिज तेल निर्यातीत कपात

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने आगामी फेब्रुवारी महिन्यात भारतातील काही कंपन्यांना करण्यात येणाऱया खनिज तेलाच्या निर्यातीत कपात केली आहे. ओपेक देशांनी खनिज तेलाचे उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...Full Article

ग्राहक सेवेसाठी सॅमसंगची सर्व्हिस व्हॅन दाखल

पुणे :  आपल्या ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सॅमसंग इंडियाने महाराष्ट्रासाठी सर्व्हिस व्हॅनची पहिली बॅच दाखल केली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात सॅमसंगने 10 सर्व्हिस व्हॅन बाजारात आणल्या आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन ...Full Article

जीएसटी 1 एप्रिलपासून लागू होईल : अर्थमंत्री जेटली

वृत्तसंस्था/ गांधीनगर प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधातील प्रलंबित मुद्दे लवकरात लवकर सोडविता आले, तर केंद्र सरकार या प्रणालीला 1 एप्रिलपासून लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. जीएसटी लागू ...Full Article
Page 5 of 617« First...34567...102030...Last »