|Sunday, January 22, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
सुझुकी मोटर मारुतीत भागीदारी वाढविणार

नवी दिल्ली ः  `सुझुकी मोटर कॉर्प’ मारुती सुझुकीमध्ये आपली असलेली भागीदारी वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. मोटर कॉर्पच्या एकूण जागतिक  उत्पन्नात मारुती  सुझुकीचे उत्पन्न 30 टक्के आहे. तसेच मोटर कॉर्पच्या एकूण नफ्यात मारुती सुझुकीचा हिस्सा 40 टक्के आहे. यामुळे मोटरकॉर्प मारुती सुझुकीमध्ये भागीदारी वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. सद्यस्थित सुझुकी  मोटर कॉर्पची मारुती सुझुकीमध्ये 56.2 टक्के भागीदारी आहे. सुझुकी मोटर कॉर्पकडे 66,100 कोटी ...Full Article

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने सेन्सेक्सची घसरण

मुंबई ः  बुधवारी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या निर्णयामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. परंतु, गुरुवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा घसरण झाली. सेन्सेक्स निफ्टी 1 टक्क्यांनी ...Full Article

स्टॅच्यु ऑफ युनिटी’साठी नामवंत कंपन्या सरसावल्या

गांधीनगर / वृत्तसंस्था गुजरातमधील नर्मदा जिल्हय़ात सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातील सर्वात उंच ब्राँझचा पुतळा उभारण्यासाठी (स्टॅच्यु ऑफ युनिटी) भारतातील तीन नामवंत कंपन्यांसह एक दक्षिण कोरियातील तर चीनमधील एक कंपनी ...Full Article

कोळसा महागला, वीजदर वाढीची शक्यता

कोलकाता/वृत्तसंस्था सीआयएलची अनुदानित कंपनी वेस्टर्न कोलफील्डसने कोळशांच्या सर्व प्रकारच्या किमतीत 10 टक्के वाढ केली आहे. यामुळे देशातील अनेक राज्यात वीजदर वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात सिमेंट आणि लोखंडाची ...Full Article

क्रेडिट पॉलिसीने सेन्सेक्सला सावरले

मुंबई/वृत्तसंस्था क्रेडिट पॉलिसीने शेअर बाजाराला ख्रिसमस भेट दिली आहे. यामुळेच सलग 6 दिवसांच्या घसरणीनंतर तेजी दिसून आली. क्रेडिट पॉलिसी आणि एफओएमसी बैठक यामुळे शेअरबाजार अखेर  वृद्धी झाली. बँक, फार्मा ...Full Article

लेनोवोचा `वाइब एक्स’ भारतात दाखल

मुंबई/वृत्तसंस्था `लेनोवो’ने भारतात आपला पहिला वाइब स्मार्टफोन `वाइब एक्स’ दाखल केला आहे. कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयएफएच्या वेळी हा स्मार्टफोन अन्य देशात दाखल केला होता. किंमत 25,999रु. वजन 121 ग्रॅम ...Full Article

मायक्रोमॅक्स कॅनव्हास 2.2 ए 114

मुंबई/वृत्तसंस्था मायक्रोमॅक्स कंपनी आपला नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. स्मार्टफोन 2.2 ए 114 या नावाच्या मॉडेलची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. किंमत 12,999 रु. डिस्प्ले 5 इंच क्यूएचडी ...Full Article

महिंद्राच्या वाहन किमतीत 2 टक्के वाढ

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था एसयुव्ही क्षेत्रातील प्रमुख कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नवीन वर्षात आपल्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये ही किंमत वाढ करण्यात ...Full Article

पेट्रोनेट एलएनजीला एडीबीकडून 915 कोटींचे साहाय्य

अहमदाबाद/ वृत्तसंस्था देशातील सर्वात मोठी लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आयात कंपनी पेट्रोनेटला आपला क्षमता विस्तार वाढविण्यासाठी आवश्यक असणारा गुंतवणूक प्रश्न निकालात निघाला आहे. या योजनेसाठी आशियाई विकास बँकेने (एडीबी) ...Full Article

दूरसंचार विभागाकडून 1649 कोटींचा चुराडा

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था दूरसंचार विभागावर सरकारी मालमत्तेचा 1649 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप (कॅग) ने ठेवला आहे. देशातील 9 कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीपेक्षा जास्त कालावधीपर्यंत सेवा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ...Full Article
Page 612 of 617« First...102030...610611612613614...Last »