|Thursday, February 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली
सदाभाऊंना धक्का ; सागर खोत यांचा पराभव

ऑनलाईन टीम / सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत हे सांगली जिह्यातील बागणी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा विरोध पत्करत सदाभाऊंनी सागर खोत यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवले होते. यावरुन त्यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप झाला होता. दरम्यान, सागर खोत यांच्या पराभवाने त्यांचे पिता सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे.Full Article

निकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर महानगरपालीका आणि दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. एकूण तीन ठिकाणी मतमोजणी होणार असून, यासाठी 1300 पोलीस कर्मचारी ...Full Article

राष्ट्रवादी गड राखणार की भाजपा सुरुंग लावणार ?

पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषद म्हणजे राष्ट्रवादींचा गड मानला जातो. या निवडणुकीमधे जिल्हा परिषदेंच्या68 जागसांठी 278 उमेदवारांचे भवितव्य आज खुले होणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या समविचारी आघाडीचे राष्ट्रवादीला ...Full Article

रूग्णालयावरील ताण कमी करण्याची गरज

सीमाभागाची ‘आरोग्यवाहिनी’ अनेक दिवसांपासून बनला आहे. अलीकडच्या काळात या हॉस्पिटलवर ग्रामीण भागापेक्षा शहरातील रूग्णांचा ताण वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेत अडथळे निर्माण होताहेत. एका बाजूला हजारो रूग्ण सिव्हीलमध्ये जात ...Full Article

मिरजेतील एटीएमच्या तीस लाखांच्या चोरीचा छडा

प्रतिनिधी/ सांगली मिरजेतील एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली तीस लाखांची रक्कम बोलेरो गाडीची काच फोडून लुटणाऱया टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले आहे. तामीळनाडूतील तिरूचिरापल्लीत चोरटयांच्या घरावर छापा टाकून 25 लाखांची ...Full Article

मतमोजणी यंत्रणा सज्ज, चार तासात निकाल कळणार

सोलापूर  —     महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाकडून आज (गुरुवारी)  होणाऱया मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. तीन फेऱयात मतमोजणी होणार असल्याने अवघ्या चार तासामध्ये निकाल ...Full Article

आ.परिचारकांच्या निषेधार्थ पंढरपूर कडकडीत बंद

पंढरपूर / प्रतिनिधी भाजपा पुरस्कृत विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या ‘ त्या’ वक्तव्यांच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी पंढरपूर बंदची हाक दिली होती. या बंदला पंढरपूरकरांनी प्रतिसाद देत निदान दुपारी 1 ...Full Article

युवकांनी नोकरीपेक्षा छोटय़ा-मोठय़ा व्यवसायीक संधी शोधाव्या

प्रतिनिधी/ इस्लामपूर सतत कष्ट, चिवटपणा व प्रामाणिकपणाची कास धरुन युवकांनी नोकऱयांपेक्षा छोटय़ा-मोठय़ा व्यवसायसंधी शोधाव्यात, अपयश-संकट व आपत्तीमधूनही खूप शिकता येते, असे प्रतिपादन राजारामबापू बँकेचे संचालक उद्योजक बाबुराव हुबाले यांनी ...Full Article

भ्रामक फलज्योतिषामुळे समाजाचे नुकसान – प्रा.डॉ.शिंदे

प्रतिनिधी / इस्लामपूर अवकाशात पृथ्वीपासून लाखे किलोमिटर दूर अंतरावर असणारे मंगळ, बुध, गुरु, शनि हे ग्रह मानवी जीवनावर कोणत्याही प्रकारचा चांगला किंवा वाईट प्रभाव टाकत नाहीत. या प्रचंड मोठय़ा ...Full Article

माळशिरसमध्ये पैसे वाटप करताना राष्ट्रवादीचे 13 जण ताब्यात

प्रतिनिधी/ सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानासाठी आलेल्या लोकांना पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या 13 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना माळशिरस येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ...Full Article
Page 1 of 81612345...102030...Last »