|Saturday, April 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
कोडार नदीत वास्कोतील दोघे युवक बुडाले

प्रतिनिधी /फोंडा : कोडार-फोंडा येथे पिकनिकसाठी आलेले वास्को येथील दोघे युवक बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वा. घडली. प्रवीणकुमार रमेश पाल (22) व राहुल एकनाथ सुर्यवंशी (20) अशी त्यांची नावे असून ते शांतीनगर-वास्को येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. कोडार येथील कृषी फार्म परिसरात ही घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. तिसऱया युवकाला वाचविण्यात यश मिळाले. फोंडा ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी पणजीतूनच निवडणूक लढवावी

प्रतिनिधी /पणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह पणजीतील भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पणजी ...Full Article

देवी लईराईचे आज ‘अग्निदिव्य’

प्रतिनिधी /डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराई जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. थोरली बहिण देवी केळबाईने मये येथे चौखांबावर आगीने पेटते माले डोक्यावर घेऊन नाचण्याचा पण पूर्ण केल्यानंतर ...Full Article

वर्तमानपत्र हे प्रसाराचे विश्वासू माध्यम – रविराज गंधे वसंत व्य़ाख्यानमाला

प्रतिनिधी /फोंडा : नवनवीन प्रसारमाध्यमानी आव्हान निर्माण करूनही वर्तमानपत्रे केवळ वाचकांच्या  विश्वासहर्तेमुळे टिकून राहिलेली आहे असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ञ रविराज गंधे यानी व्यक्त केले. फोंडा येथे विश्व हिंदू परिषद ...Full Article

रामनाथ पै कृषी विद्यालयाचा नेदरलॅंड विद्यापीठाशी करार

प्रतिनिधी /पणजी :  रामनाथ पै रायकर कृषी विद्यालय आणि नेदरलॅंडच्या हॅज विद्यापीठामध्ये सामज्यस करार झाला आहे. या कराराअंतर्गत कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱया विद्यार्थ्यांचे आदान प्रदान केले जाणार आहे. अशी ...Full Article

सोनशी भागातील खनिज वाहतुकीत 25 टक्के कपात

प्रतिनिधी /वाळपई : सोनशी गावातील खनिज वाहतुकीसंबंधिच्या समस्येची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने खाण कंपन्यांना खनिज वाहतूक कमी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी सेसा गोवासह अन्य खाण कंपन्यांनी ...Full Article

दादू मांद्रेकर हे आंबेडकरी चळवळीसाठी पोटतिडीकीने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व

प्रतिनिधी /पणजी : “ज्या गोव्यामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसारखी विभूती कधी येऊन गेल्याचेही ऐकिवात नाही, अशा गोव्यामध्ये आंबेडकरी चळवळ पोटतिडीकीने राबविण्याचे कार्य दादू मांद्रेकर करीत आहेत. ते अभ्यासू वृत्तीचे व ...Full Article

न्यायाचा दर्जा टिकवणे हे न्यायसंस्थेसमोर आव्हान

प्रतिनिधी /पणजी : न्यायालयात अधिकतर खटले सरकारच्या विरोधातच असतात न्यायालयीन आवारात बसलेल्यांपैकी 60 टक्के सरकारी अधिकारीच असतात. अकार्यक्षम आणि कर्तव्याचे पालन न करणाऱया सरकारी अधिकाऱयांविरुद्ध न्यायालयातच दाद मागायला हवी ...Full Article

मडगावच्या नव्या जिल्हा इस्पितळासाठी आणखीन एका वर्षाची प्रतिक्षा

मडगाव : मडगावच्या नव्या जिल्हा इस्पितळाचे उद्घाटन डिसेंबर 2016 मध्ये होणार अशी घोषणा या पूर्वी करण्यात आली. पण, 2016 मध्ये तर उद्घाटन झाले नाहीच आत्ता एप्रिल 2018 मध्येच उद्घाटन ...Full Article

दाबोळी विमानात सापडली सोन्याची अकरा बिस्किटे

प्रतिनिधी /वास्को : दाबोळी विमानतळावर एका विमानात काल शुक्रवारी दहा तोळे सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली आहेत. हे सोने एका छोटय़ाशा पाकिटात गुंडाळून विमानातील आसनाखाली ठेवण्यात आले होते. 1 ...Full Article
Page 1 of 1,16512345...102030...Last »