|Monday, April 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
आपल्याच नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळाले यश

सतरा आमदार विजयी झाले : लुईझिन फालेरोंनी दिले प्रत्युत्तर प्रतिनिधी/ मडगाव आपण प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा या पूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्याने राजीनामा मागण्याचे नाटक कोणी करू नये. त्याचबरोबर आपल्याच अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुकीत 17 आमदार निवडून आले होते हे देखील कोणी विसरू नये, असे सांगत शनिवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी आपल्या विरोधकांना सडेतोड उत्तर ...Full Article

कमजोरी दूर करुन ध्येय गाठावे

प्रतिनिधी/ पणजी  महिलांमध्ये जन्मापासूनच काहीतरी करुन दाखविण्याची क्षमता असते. त्यांनी आपली कमजोरी ओळखून ती बाजूला काढली पाहीजे, असे केल्यास स्त्रीला तीच्या ध्येयाकडे जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असे मत ...Full Article

असा सतीश होणे नाही..

ऍड. सतीश सोनक यांना भावपूर्ण श्रध्दांजली समाजातील सर्व स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती प्रतिनिधी/ पणजी “सतीशच्या जाण्याने मी माझा मित्र गमावला,… सतीश सरांच्या जाण्याने माझ्या एका गुरूला मी गमावले,… सतीश सरांनी नेहमी ...Full Article

बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रिय गुणवत्ता पुरस्कार

प्रतिनिधी/ फोंडा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा राष्ट्रिय गुणवत्ता पुरस्कारासाठी शिरोडा येथील अदिती परेश परवार या विद्यार्थीनीची गोव्यातून निवड करण्यात आली ...Full Article

कलाकारांना त्यांचे व्यासपीठ मिळवून देईन

प्रतिनिधी/ पणजी “राज्यातील कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाव मिळावा यासाठी मी स्वतः कला व संस्कृती संचालनालय व राज्य सरकारच्या माध्यमाने प्रयत्नशील राहणार आहे. आपण सर्वांनी या विषयामध्ये लक्ष ...Full Article

गोवा सहकार भांडाराच्या छताचा भाग कोसळला

प्रतिनिधी/ वास्को वास्को शहरातील सहकार भांडारमधील छप्पराच्या सिमेंट काँक्रिटचा काही भाग कोसळल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे विशेष नुकसान झालेले नाही. मात्र, ही इमारत कमकुवत बनल्याचे पुन्हा उघड ...Full Article

‘सोनूस’च्या आंदोलकांना जामीन मंजूर

कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी सुटका नाही प्रतिनिधी / वाळपई सेसा गोवा या खाण कंपनीच्या प्रदुषणकारी वाहतुकीमुळे वैतागलेल्या सोनूस-सत्तरी येथील ग्रामस्थांनी ही वाहतूक अडविल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी 45 आंदोलकांना अटक करून त्यांची न्यायालयीन ...Full Article

वास्कोत 11 लाखांचा चोरीचा माल हस्तगत

प्रतिनिधी/ वास्को वास्कोतील एका दरोडा प्रकरणी तिघा चोरटय़ांना अटक करून पोलिसांनी 11 लाख 22 हजारांचा ऐवज हस्तगत केला. दरोडय़ातील एका चोरटय़ाच्या घरावर छापा मारून वास्को पोलिसांनी दहा लाखांचा ऐवज ...Full Article

कळंगूट येथून अपहरण झालेल्या मुलीची सुटका

प्रतिनिधी / पणजी आगरवाडा कळंगुट येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची कळंगुट पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे 24 तासांच्या आत सुटका करण्यात यश मिळाले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर मुलीचे कुटुंबीय ...Full Article

रंगकर्मी आपा गावकर यांना किर्लोस्कर पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/ धारबांदोडा मोले येथील ज्येष्ठ रंगकर्मी तथा पाईकदेव भोलानाथ संस्थेचे संस्थापक आपा बाबलो गावकर यांना पुणे येथील बालगंधर्व मंडळाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 16 जुलै रोजी ...Full Article
Page 10 of 1,160« First...89101112...203040...Last »