|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
एअर्थसहाय्याशिवाय शेतकऱयांची मेहनत निष्फळ

प्रतिनिधी पणजी अर्थसहाय्याशिवाय शेतकऱयांची मेहनत व्यर्थ आहे. सध्याच्या परिस्थितीत शेती करणे सोपे नसून कर्ज व्याजदर कमीतकमी ठेवल्यास शेतकरी कृषीक्षेत्राचा चांगला विकास करू शकेल, असे मत खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. मिरामार येथील कृषी भवनात कृषी संचलनालय व गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याअंतर्गत भाजी व फुल लागवडीतील शेती ...Full Article

खावे त्याला खवखवे’ हीच काँग्रेसची संस्कृती

प्रतिनिधी मडगाव `खावे त्याला खवखवे’ हीच काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात माहीर आहे. भाजपने सद्या राज्यात `एक नोट एक व्होट’ या मोहीमेला प्रारंभ केला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ...Full Article

अचूक लेखनातून वर्तमानपत्र वाचनीय

पणजी/ प्रतिनिधी वृत्तपत्रलेखन करताना अचूकता व तथ्य तपासून घेणे आवश्यक आहे. रचनाबद्धता समजून घेतली पाहिजे व कमीत कमी आपले भावप्रकट केले पाहिजे. लेखन चौकटीची मर्यादा सांभाळली पाहिजे. अचूक लेखनातून ...Full Article

अनाहत नाद संगीत संमेलन 22 व 23 रोजी

प्रतिनिधी मडगाव गोमंत विद्या निकेतन आयोजित नववे अनाहत नाद संगीत संमेलन शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 फेब्रुवारी असे दोन दिवस सायंकालीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या ...Full Article

कुंकळ्ळीतील नव्याबांद परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करणार

प्रतिनिधी कुंकळ्ळी   नव्याबांद येथे उभारण्यात येणाऱया नव्या बंधाऱयामुळे जुन्या बंधाऱयाला मजबुती मिळेल तसेच या बंधाऱयाचा शेजारच्या वेळ्ळी मतदारसंघातही शेती – बागायतीसाठी मोठा उपयोग होईल. शिवाय मयेच्या धर्तीवर नव्याबांद ...Full Article

साळगावकरचा मोहन बगानवर विजय; पुणे-स्पोर्टिंग बरोबरीत

मडगाव/ क्रीडा प्रतिनिधी आपला पहिलाच सामना खेळणाऱया दुडू ओबागबेनी केलेल्या गोलाच्या बळावर साळगांवकर क्लबने मोहन बगानचा पराभव करून `आय लीग’ फुटबॉल स्पर्धेत विजय साकारला. मागील पाच सामन्यांत साळगावकर संघाला ...Full Article

केरळ, रेल्वे संघाला खो खो राष्ट्रीय अजिंक्यपद

प्रतिनिधी वास्को 47 व्या राष्ट्रीय खो – खो अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात रेल्वे स्पोर्ट्स प्रोमोशन बोर्डने महाराष्ट्र संघाचा पराभव करून सतत पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावले तर मुलींच्या गटात ...Full Article

माध्यम धोरणाविरोधी लढय़ाची तयारी

प्रतिनिधी पणजी सरकारच्या शैक्षणिक माध्यम धोरणाविरोधात प्रखर लढा देण्याची तयारी सुरू झाली असून गुरुवारी मडगाव येथील एका हॉटेलात झालेल्या मोठय़ा बैठकीत मातृभाषाप्रेमींनी सरकारविरोधात प्रचंड टीका केली. गोय राखण मंच, ...Full Article

केपे अर्बनच्या व्यवस्थापकांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिनिधी फोंडा सध्या गोव्यात गाजत असलेल्या केपे अर्बन सहकारी पतसंस्थेच्या शिरोडा शाखेमधील करोडो रुपयांच्या कर्ज थकबाकीप्रकरणी शाखा व्यवस्थापकांसह एकूण 31 जणांविरुद्ध फोंडा पोलिसांत शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. शाखा व्यवस्थापिका ...Full Article

राष्ट्रीय राजकारणात उतरणार नाही

प्रतिनिधी पणजी आपण केवळ दिल्ली व लखनऊ असे नव्हे तर आणखी सोळा मोठय़ा शहरांत जाऊन जाहीर सभा घेणार आहे व त्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने निश्चित केलेला आहे. परंतु ...Full Article