|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरात खरेदीसाठी गर्दी

बेळगाव / प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱया या सणासाठी आंब्याच्या डहाळय़ा, फुले, बांबूच्या काठय़ा खरेदी करण्यासाठी मारुती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार परिसरात गर्दी झाली होती. यामुळे नागरिकांना वाहतूक केंडीचा सामना करावा लागत होता. हिंदू वर्षाला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. त्यामुळे सणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षारंभाला नवीन वस्त्रांबरोबरच ...Full Article

निपाणीत उभारली वरिष्ठ न्यायालयाची ‘गुढी’

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत दोन वर्षापासून मंजूर झालेले वरिष्ठ दिवाणी न्यायालय अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. प्रशासकीय घोळात अडकलेले न्यायालय लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी वकील संघटनेने आंदोलन हाती ...Full Article

मांडवीतील कॅसिनोंना मुदतवाढ

प्रतिनिधी/ पणजी मांडवी नदीमधील कॅसिनोंसाठी आता पुन्हा जवळपास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यात जमा असून तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात कॅसिनो ...Full Article

कर्नाटकच्या साक्षीदाराची भंबेरी

प्रतिनिधी/ पणजी म्हादई जलतंटा लवादासमोर कर्नाटकचे साक्षीदार प्रा. ए. के. गोसाईन यांची भंबेरी उडाली. त्यांनी तयार केलेला अहवाल हा पूर्ण काल्पनिक असून म्हादई भागाला भेट न देताच त्यांनी तो ...Full Article

बुधवार पासून वाहतुक पोलिसांची विशेष मोहिम

  प्रतिनिधी/ पणजी रस्त्यावरून चालत असताना विशेस्तः झेब्रा क्रॉसिंग बाबत पादचाऱयांचे हक्क आणि जबाबदारी याबाबत 29 मार्च पासून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे उपमहानिरीक्षक भैरवसिंग गुर्जर यांनी सांगितले. वाढते ...Full Article

रेवोडा सरपंच कवठणकर यांच्या कुटुंबीयावर हल्ला

प्रतिनिधी/ म्हापसा रेवाडा मानसीवाडा येथे रविवारी रात्री झालेल्या भांडणात रेवोडाचे सरपंच अर्जुन कवठणकर, त्यांच्या पत्नी अनिष्का कवठणकर, प्रमेश प्रभाकर कवठणकर, प्रसाद कवठणकर यांना दंडुके, सळय़ा व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात ...Full Article

कांदोळी येथे बेकायदेशीर तीन मजली इमारत पाडली

प्रतिनिधी/ म्हापसा बामणवाडा कांदोळी येथे सर्वे क्रमांक 116/5 व 117/12 मध्ये उपेंद्र कुमार (राजस्थान) याने तीन मजली इमारत बेकायदेशीररित्या उभारली होती. याबाबत नगरनियोजन खाते व कोंदोळी पंचायत यांनी कारणे ...Full Article

पणजी बसस्थानकावरील कामत कॅन्टींनला आग

प्रतिनिधी/ पणजी येथील कंदबा बसस्थानकावर असलेल्या कामत कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात आग लागून अंदाजे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती ...Full Article

प्रतिमा नाईकनेच केला सासू व जाऊचा खून

प्रतिनिधी/ मडगाव मांगूर हिल – वास्को येथील आरोपी महिला प्रतिमा नाईक हिनेच आपली सासू उषा नाईक व जाऊ नेहा नाईक यांचा खून केला, हे न्यायालयात सिद्ध झालेले असल्याचे दक्षिण ...Full Article

योगाद्वारे आपण परमेश्वराशी सांगड घालू शकतो

प्रतिनिधी/ पणजी योगाच्या माध्यमाने व्यक्ती आपली सांगड परमेश्वराशी घालू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथील आयनॉक्सच्या आवारात उभारण्यात आलेल्या योग महोत्सवाच्या सभागृहात बोलताना केले. काल सोमवारी ...Full Article
Page 2 of 1,13312345...102030...Last »