|Thursday, February 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
दिल्लीला मुजरा करणारे सरकार नको

उध्दव ठाकरे यांचे महायुतीला मतदानाचे आवाहन प्रतिनिधी/ म्हापसा विकासाचे पोकळ स्वप्न दाखवून देशाचे नुकसान करण्याची परंपरा भाजप सरकार केंद्रात राबवित आहे. तर दिल्लीपुढे मुजरा करून सत्ता टिकवण्याचा आटापिटा गोव्यातील सरकारने केला आहे. अशा प्रकारचे लाचार मुख्यमंत्री देणारे सरकार गोव्यात सत्तेवर येऊ नये यासाठी शिवसेना, मगोप आणि भासुमं या महायुतीला जनतेने मतदान करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ...Full Article

गोव्यातील जनता भाजपलाच सत्ता देणार

प्रतिनिधी/ पणजी येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता भाजपबरोबर राहणार असून भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल, असा विश्वास संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. गोव्यातील 36 मतदारसंघांमध्ये भाजपला जनतेचा मोठा ...Full Article

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था – उद्योगक्षेत्र कोलमडले

प्रतिनिधी/ पणजी नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागले आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱया हजारो कामगारांवर बेकारीची पाळी आली आहे. 15 लाख 84 हजार कोटींच्या ...Full Article

नोटाबंदीमुळे सामान्य माणसाची मान उंचावली

प्रतिनिधी/ सांखळी राजकारणातून पैशाचे महत्त्व कमी झाले पाहिजे. देशाच्या विकासात मुख्य अडथळा हा भ्रष्टाचाराचाच आहे. काळय़ा पैशाविरोधात भाजपच्या सरकारने मोठी मोहीम उभी केली आहे. यामुळे दहशतवादी संघटनाही धास्तावल्या आहेत. ...Full Article

गोव्यात ‘रिमोट कंट्रोल’चे सरकार दूर ठेवा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे गोमंतकीयांना आवाहन प्रतिनिधी/ म्हापसा गोव्यातील जनता ही स्वतंत्र विचारांची आणि सुशिक्षित आहे. त्यामुळे गोव्यात येणारे सरकार हे गोव्याच्या नागरिकांच्या विचारांची जाणीव ठेवणारे आणि स्वतःच्या ...Full Article

भारतीय नौदलात ‘तारिनी’ नौकेचे आगमन

प्रतिनिधी/ पणजी गेव्याच्या भारतीय नौदलामध्ये नवीन ‘तारिनी’ नौका आणण्यात आली आहे. या नौकेचे वैशिष्ट म्हणजे या नौकेमध्ये सर्व महिला अधिकारी आहेत. >ऍक्वारिअस शिपयार्ड’ या कंपनेने या नौकेची निर्मिती केली ...Full Article

विक्रमी मतांनी पार्सेकरांना विजयी करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : मांद्रेतील भाजपच्या प्रचार सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी/ मोरजी आयाराम गयारामांची संस्कृती बंद करून गेल्या 5 वर्षात भाजपने स्थीर सरकार दिले. तीच संधी ...Full Article

नोटाबंदीच्या निर्णयाने गरीब चिरडला

प्रतिनिधी/ फातोर्डा गोव्यात मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. नोटाबंदीमुळे त्यांची संख्या कमी झाली आणि त्याचा परिणाम लहान व्यावसायिकांवर झाला. गृहिणींनी घरखर्चातून वाचविलेले पैसे वाया गेले. नोटाबंदीमुळे गरीब चिरडला गेला. ...Full Article

मनोहर पर्रीकर गोव्यात काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक करणार

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, वाळपईत भाजपा मेळाव्यात विश्वजितवर टीका प्रतिनिधी/ वाळपई भाजप सरकारने समाजाच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. देशातील भाजपा सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याने अशा योजना जाहीर ...Full Article

आदीत्य ठाकरे यांच्यासह मुरगावात शिवसेनेची रॅली

प्रतिनिधी/ वास्को शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांच्या सहभागाने मुरगाव मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांनी रॅली काढली. शिवसेनेचे मुरगावचे उमेदवार संजय नाईक यावेळी उपस्थित होते. संजय नाईक हे मगो, गोवा सुरक्षा ...Full Article
Page 20 of 1,101« First...10...1819202122...304050...Last »