|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
पुढील आठवडा स्टार प्रचारकांचा

मोदी, अमित शहा, राजनाथसिंग,राहुल गांधी येणार प्रतिनिधी/ पणजी पुढील आठवडय़ात गोव्यात विविध पक्षांच्या जाहीर सभांची रणधुमाळी चालणार असून भाजप, काँग्रेस व आमआदमी पार्टीने या जाहीर सभांचे आयोजन केले आहे. भाजपचे बरेच स्टार प्रचारक गोव्यात येणार असून आठवडय़ाच्या अखेरीस शनिवार 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. दि. 23 रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दोन सभा ...Full Article

गोवा फॉरवर्ड-काँग्रेसचा गुंता कायम

प्रतिनिधी/ मडगाव काँग्रेस पक्षाचे नेते दिग्विजय सिंग व ऑक्सर फर्नांडिस हे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यातील जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी गोव्यात आले आहेत. काल सकाळपासून त्यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ...Full Article

‘आव्हान’ची अंतिम फेरी आज मडगावात

प्रतिनिधी / मडगाव गोव्याच्या मातीत अनेक कलाकार निर्माण झाले, तोच वारसा जपण्यासाठी सद्या प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘आव्हान’ या संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षामागे गायन, नृत्य व ...Full Article

काँग्रेसच्या सडय़ावरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी / वास्को मुरगावचे काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांच्या सडा भागातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती नाना बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री ...Full Article

वीजमंत्र्यांचे घनिष्ठ सहकारी शेखर खडपकर यांचे बंड

प्रतिनिधी/ वास्को मुरगावचे आमदार तथा वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूद्ध भाजपातच प्रचंड असंतोष माजल्याचे दिसत आहे. मुरगावमधील भाजपचा एक एक बुरूज ढासळू लागला आहे. वीजमंत्र्यांचे घनिष्ठ सहकारी तथा वास्को रवींद्र ...Full Article

फातोडर्य़ात रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणावरून तणाव काहीवेळ काम बंद पडले

प्रतिनिधी/ मडगाव फातोर्डा मतदारसंघात मार्लेम येथे काल पासून रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाला प्रारंभ करण्यात आला. पण निवडणुकीसाठी आचार संहिता जारी असल्याने या कामाला हरकत घेण्यात आली. त्यामुळे काही वेळ काम ...Full Article

गोवा डेअरीच्या कारभारात पारदर्शकता आणणार

प्रतिनिधी/ फोंडा गोवा दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा काल शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. येत्या 29 जाने. रोजी गोवा राज्य सहकारी ...Full Article

शिरोडय़ाच्या विकासासाठी महादेव नाईकांना विजयी करा

संरक्षणमंत्री पर्रीकर यांचे आवाहन वार्ताहर/ दाभाळ केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्यात भाजप सरकारने अनेक विकासकामे राबविली आहेत. त्याचबरोबर अनेक योजना मार्गी लावल्या असून त्यांचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा हेच त्यामागील मुख्य ...Full Article

भाजप सरकारमुळेच सांगे मतदारसंघात विकासगंगा

वार्ताहर/ काकोडा सांगे मतदारसंघात मागील 40 वर्षांत झाली नव्हती इतकी विकासकामे भाजप सरकारच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा पंचायत सदस्य, पालिका मंडळ, सर्व पंचायत मंडळे आणि नागरिक यांच्या सहकार्याने ...Full Article

मुळगाव अपघातात इसम ठार

लाटंबार्से / वार्ताहर पार – मुळगाव येथील उतरणीवर दोडामार्गाहून येत असलेल्या खडीवाहू ट्रकाचे अचानक इंजिन निकामी झाल्याने ट्रक सरळ येऊन डिचोलीमार्गे जात असलेल्या तेंबवाडा-कासारवर्णे, पेडणे येथील गुरुदास रामा शेटकर ...Full Article
Page 3 of 1,07512345...102030...Last »