|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
वाळपईत जमले दोन हजार शिवप्रेमी

प्रतिनिधी /वाळपई : वाळपई शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात येणार आहे, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याच्या गैरसमजुतीने काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुमारे दोन हजारांच्यावर शिवप्रेमी शिवाजी चौकात जमले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचा प्रयत्न झाल्यास गोवा तसेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी वाळपईत येऊन प्रतिकार करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.  संपूर्ण गोव्यातून ...Full Article

कला अकादमीमध्ये ‘झूमइन’च्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी /पणजी : येथील कला अकादमीच्या आर्ट गॅलरीमध्ये बुधवार 22 रोजीपासून सुरू झालेल्या तृतीय ‘एफआयपी ग्रॅन्ड इंटरनॅशनल सर्किट फोटो एक्झिबिशन’ या ‘झूमइन फोटोग्राफर्स क्लब’ या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकार संघटनेच्या ...Full Article

सालेलीची शांती बिघडू देऊ नका

प्रतिनिधी /वाळपई : शाणू गावकर यांच्या बेपत्ता प्रकरणाला काही व्यक्ती वेगळे वळण देऊन गावाचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच गावकर यांच्या खुनाचा आरोप ज्याच्यावर होत आहे त्यांची चौकशी ...Full Article

ट्रक उलटल्याने दोन लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /म्हापसा : पणजीहून करासवाडा मार्गे जाणारा ट्रक जीए. 08 यु 9269 हा गिरी येथे अचानक उलटल्याने ट्रकचे बरेच नुकसान झाले आहे. अमित नरेश सिंग हा ट्रक चालक कोको ...Full Article

दहा रूपयांची नाणी स्वीकारण्यास नकार

प्रतिनिधी /मडगाव : 500 व 1 हजार रूपयांच्या चलनी नोटा रद्द केल्यानंतर सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा गोंधळ आत्ताच कुठे संपुष्ठात येत असतानाच दहा रूपयाची चलनी नाणी ...Full Article

अनूप जलोटा यांची आज ‘भजन संध्या’

प्रतिनिधी /मडगाव : श्री विजयादुर्गा संस्थान, केरी-फोंडा यांनी श्री चिले साई दरबार, कोल्हापूर यांच्या संयुक्तविद्यमाने आज शुक्रवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता महाशिवरात्रीनिमित्त श्री विजयादुर्गा संस्थान, केरी येथे ...Full Article

‘एसजीपीडीए’ बाजाराच्या ठिकाणी ‘शॅडो कौन्सिल’ची गांधीगिरी

मडगाव : ‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’ने स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर मडगावातील एसजीपीडीए बाजार संकुलाच्या ठिकाणी नुकतीच जागृती मोहीम राबविली. सदर ठिकाणच्या पार्किंग लॉटनजीक सुलभ शौचालय असतानाही कित्येक लोक आणि ...Full Article

फोंडय़ात 28 रोजी कार्निव्हल चित्ररथ स्पर्धा

प्रतिनिधी /फोंडा : फोंडा नागरपालिकेतर्फे कार्निव्हाल 25 फेब्रु. ते 28 फेब्रु दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. 28 रोजी भवानी सदन ते आगियार मैदान पर्यत भव्य चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात ...Full Article

मडगावात 26 रोजी कार्निव्हल मिरवणूक

प्रतिनिधी /मडगाव : मडगाव कार्निव्हल समितीकडून कार्निव्हलनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आज शुक्रवारपासून प्रारंभ होत असून याअंतर्गत आनाफॉन्त उद्यान व पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये खेळ तियात्राचे प्रयोग 24 ते 29 दरम्यान ...Full Article

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दीड लाखांचे नुकसान

वार्ताहर/ पर्ये नगरगाव पंचायत भागात सातोडे गावातील अंकुश गावकर यांच्या काजू बागायतीत वीजतारांचे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत काजू बागायत जळून खाक झाली आहे. या अपघाती घटनेत अंकुश गावकर ...Full Article
Page 30 of 1,131« First...1020...2829303132...405060...Last »