|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
फातोडर्य़ात सिल्वा पेटले हट्टाला

प्रतिनिधी /मडगाव : फातोर्डा मतदारसंघातून जोसेफ सिल्वा यांनी काँग्रेस व गोवा विकास पार्टीच्या उमेदवारीवर अर्ज भरले होते. त्यापैकी गोवा विकास पार्टीचा अर्ज त्यांनी मागे घेतला व काँग्रेस पक्षाचा अर्ज ठेवला आहे. त्यामुळे ते आता फातोर्डा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाले आहेत. तरी सुद्धा दुसऱया बाजूने काँग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्डसोबत जागा वाटप केल्याचे सांगितले जात असल्याने अद्याप फातोडर्य़ात काँग्रेस पक्षाच्या ...Full Article

कणकुंबी येथे कळसाचे काम पुन्हा सुरु

प्रतिनिधी /डिचोली : गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेले कळसा कालव्याचे काम कर्नाटकाने गोवा निवडणुकीत गुंतल्याचे पाहून पुन्हा सुरू केले आहे. कळसा भंडुरा प्रकल्पाअंतर्गत कर्नाटकाने 2006 पासून कळसा भांडुरा आणि ...Full Article

इव्होलेव कंपनीने 7.78 कोटींना गंडवले

प्रतिनिधी /पणजी : ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून सुमारे 113 गुंतवणूकदारांना 7 कोटी 78 लाख 85 हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विरोधी (इओसी) ...Full Article

कोणत्याही स्थितीत निवडणुकीतून माघार नाही

प्रतिनिधी /काणकोण : भाजपाने आपल्याला काणकोण मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर आपण अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्याचा भाजपाने धसका घेतला असून आपल्या समर्थकांवर दबाव आणण्याचे सत्र सध्या चालू आहे. त्यातच आपण ...Full Article

ऍड. फ्रान्सिसना निवडून देण्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचे आवाहन

प्रतिनिधी /म्हापसा : म्हापशाचे उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी परत एकदा नविन रेकॉर्ड करून म्हापशात एक नविन इतिहास निर्माण करावा असे प्रतिपादन खासदार श्रीपाद नाईक यांनी म्हापसा येथे उपमुख्यमंत्री ...Full Article

सत्तरीतील जमिनीच्या समस्या सोडविणार

प्रतिनिधी /वाळपई : वाळपई मतदारसंघातील जनतेने मगोवर विश्वास दाखविल्यास त्याची पोचपावती विविध समस्या सोडवून देणार आहे. या भागातील शेतकरी स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कारकिर्दीपासून जमिनीच्या मालकीसाठी त्रस्त आहेत. गेल्या ...Full Article

डॉ. मनोज बोरकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार

प्रतिनिधी /मडगाव : नुवे कार्मेल महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तसेच पर्यावरण जीवशास्त्रज्ञ डॉ. मनोज सुमती रमाकांत बोरकर यांना ‘भारत रत्न डॉ. एपीजी अब्दूल कलाम राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. माजी ...Full Article

मुळगावच्या उपसरपंचाचीच विरोधी गटाशी हातमिळवणी

प्रतिनिधी /डिचोली : मुळगाव पंचायतीचे मंडळ स्थापन केले त्यावेळी आपण, श्रृती घाटवळ, अुजल रेवोडकर व दत्ता मोरजकर या चार पंचायतसदस्यांनी एकत्रीत राहण्याचा निर्धार केला होता. मात्र आज उपसरपंच या ...Full Article

मयेत मगो, गोवा सुरक्षा मंच बरोबरीने कार्य करणार

प्रतिनिधी /डिचोली : गोवा राज्याच्या राजकारणात मगो, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना महायुती येत्या निवडणुकीत मोठा बदल घडवून आणणार आहे. याच युतीची उमेदवारी यावेळी मयेत गोवा सुरक्षा मंचचे आत्माराम ...Full Article

वैफलग्रस्त बनल्यानेच आपल्या उमेदवारीला हरकत

प्रतिनिधी /फोंडा : मडकई मतदारसंघातून पराभव दिसू लागल्याने वैफल्यग्रस्त बनलेल्या म. गो. नेते सुदिन ढवळीकर यांनी आपल्या विरुद्ध कटकारस्थाने सुरु केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फोंडा तालुका निर्वाचन ...Full Article
Page 4 of 1,075« First...23456...102030...Last »