|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
पर्वरीत माध्यान्ह आहारातून 16 विद्यार्थ्यांना विषबाधा

प्रतिनिधी/ पर्वरी माध्यान्ह आहार खाल्ल्यानंतर येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोटात मळमळणे तसेच उलटय़ा होऊ लागल्याने शाळेत एकच खळबळ माजली आहे. 16 मुलांपैकी पाच मुलांना तातडीने उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ही घटना काल बुधवारी दि. 22 रोजी दुपारी घडली. नेहमीप्रमाणे मुलांना माध्यान्ह आहार महिला ...Full Article

गोमेकॉतील परीक्षा सभागृहाच्या पायऱयांचे स्लॅब कोसळले

प्रतिनिधी/ पणजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षा सभागृहाच्या पहिल्या मजल्यावरील पायऱयांचे स्लॅब कोसळले. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून काही विद्यार्थी बचावले. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान सदर घटना घडली. गोवा ...Full Article

मांद्रेत टेम्पो-दुचाकी अपघातात युवक ठार

प्रतिनिधी/ मोरजी मांद्रे देऊळवाडा येथे ट्रक व दुचाकी यांच्या झालेल्या अपघातात मांद्रे सावंतवाडा येथील दीप्तेश सावंत (वय 20) हा ट्रकाच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात काल बुधवारी ...Full Article

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

प्रतिनिधी / पणजी नव्याने गठीत झालेल्या राज्य विधानसभेचे पहिले अधिवेशन आज बुधवार 22 रोजी सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱया या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 24 रोजी मांडला जाणार आहे. ...Full Article

जांबावलीचा गुलाल भक्तीभावाने

प्रतिनिधी/ मडगाव मडगावकरांचे आराद्य दैवत असलेल्या श्री ‘दामबाबा’चा गुलालोत्सव काल मंगळवारी उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शेजारील कर्नाटक तसेच महाराष्ट्र तसेच गोव्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या हजारो भाविकांनी जांबावलीत गर्दी ...Full Article

पुढील महिन्यात पुन्हा आचार संहिता

प्रतिनिधी / पणजी पुढील महिन्यात राज्यात पुन्हा एकदा आचार संहिता लागू होणार असल्याने, त्यामुळे विकासकामे पुन्हा एकदा ठप्प होतील. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला 5 जानेवारी रोजी एक स्मरणपत्र ...Full Article

केपे येथे आज शिमगोत्सव मिरवणूक

वार्ताहर / केपे केपे लोकसेवा संघ व गोवा पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी केपे येथे शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले जाणार असून यंदाच्या शिमगोत्सव आयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद ...Full Article

शिमगोत्सव मिरवणुकीने कुडचडे नगरी दुमदुमली

प्रतिनिधी/ कुडचडे डोक्यावर डौलदार फेटा बांधलेले कलाकार, चित्ररथांवरील आकर्षक देखावे तसेच ढोलताशांच्या गजरात आणि ‘ओस्सय ओस्सय’च्या जयघोषात कुडचडेत मोठय़ा उत्साहाते शिमगोत्सव साजरा करण्यात आला. छोटे – मोठे असे बरेच ...Full Article

सांत-इनेझ येथील कचरा प्रकल्पाची सुधारणा आवश्यक

समीर नाईक / पणजी राज्यात केंद्र सरकारच्या सुचित स्वच्छ भारत अभियनाअंर्तगत सरू असलेल्या स्वच्छ गोवा ‘नितळ गोय’ उपक्रम सध्या मोठय़ा जोरात सुरू आहे. विविध शहरांच्या नगरपालिकांमध्ये कामाचा जोर दिसून ...Full Article

विश्वजीत राणे विरोधात कॉंग्रेसची अपात्रता याचिका

प्रतिनिधी/ पणजी आमदारकीचा राजिनामा दिलेले काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. आज विधानसभेत सभापतींची निवड झाल्यानंतर याचिका दाखल करण्याची तयारी काँग्रेसने ...Full Article
Page 5 of 1,131« First...34567...102030...Last »