|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
लोटेत वायू गळती 36 जणांना बाधा

17 जणांची प्रकृती चिंताजनक, गोदरेज ऍग्रोवेट कंपनीतील प्रकार वार्ताहर / लोटे खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड कंपनीच्या रिऍक्टरच्या काचेला तडा जावून टोलीन नामक वायूची गळती झाल्याने 4 कामगारांसह 32 ग्रामस्थांना वायू बाधा झाली. यातील 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरूवारी रात्री 9.45 वाजता घडलेल्या या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनी व्यवस्थापनाला उत्पादन तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात ...Full Article

एटीएममध्ये पैसे भरताना सव्वा कोटीचा अपहार!

सिक्युरीटी इडियाचे कर्मचारी चिपळूण, खेड, संगमेश्वरमधील प्रकार प्रतिनिधी / चिपळूण सरकारी बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या सिक्युरिटी इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कर्मचाऱयांनी तब्बल 1 कोटी 26 लाख 96 हजार ...Full Article

आत्मोन्नतीसाठी कठोर परिश्रमांची गरज

प्रतिनिधी/ दापोली ‘पदवीधर विद्यार्थ्यांनी सत्याचरण आणि कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नये. आत्मोन्नती साधण्यासाठी परिश्रम आणि ज्ञानोपासना याचा सतत ध्यास धरणे आवश्यक आहे. आई, वडील, गुरू आणि देश यांना सर्वोच्च ...Full Article

शासनाचा कृषी विभाग शेतकऱयांशी मैत्रीपूर्ण!

रत्नागिरी / प्रतिनिधी शासनाच्या इतर कोणत्याही विभागांपेक्षा कृषी विभाग हा शेतकऱयाशी मैत्रीपूर्ण रहातो. माझ्या यशामध्ये रत्नागिरीतील कृषी अधिकाऱयांच्या योग्य मार्गदर्शनाचाही मोलाचा वाटा आहे. या विभागातील कृषी अधिकारीही सतत शेतकऱयाला ...Full Article

‘धुमस्टाईल’ तब्बल 216 परवाने निलंबित

प्रतिनिधी / रत्नागिरी दिवसेंदिवस बेशिस्त वाहन चालविणाऱयांची संख्या वाढत असून दंडात्मक कारवाई करून सुध्दा याला लगाम बसत नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे, वाहतूक पोलीसांनी अनेकवेळा धुमस्टाईल कारवाईची ...Full Article

काँग्रेसला जिल्हाध्यक्ष देण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई

प्रतिनिधी / रत्नागिरी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदावर योग्य कार्यकर्त्याची नियुक्ती व्हावी यासाठी प्रसंगी टाळे ठोकणे, रास्ता रोको, टिळकभवनच्या बाहेर उभे राहणे यासह कोणत्याही थराला उतरुन आंदोलन करु अशी आकमक भुमिका ...Full Article

दिक्षांत समारंभासाठी राज्यपाल आज दापोलीत

वार्ताहर / हर्णै दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 36 व्या पदवीदान समारंभाचे 23 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव ...Full Article

चिपळुणच्या माय-लेकीचा महाडात अपघाती मृत्यू

प्रतिनिधी / महाड महाड तालुक्यांतील फौजी आंबवडे गावाजवळच्या शिरवली फाटयाजवळ आज पहाटे पीकव्हॅन झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यु झाला. झाडावर आदळल्यानंतर ही पीकअप व्हॅन खोल खडय़ात ...Full Article

रत्नागिरीत पाणी प्रश्न पेटला

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी शहरात होणाऱया अनियमित व कमी दाबाच्या पाणी पुरवठयाचा प्रशन बुधवारी झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण चांगलाच पेटला. पाण्याच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांच्या रोषाला सामोर जावे लागणाऱया सेना-भाजप ...Full Article

पोलीस भरतीच्या 77 जागांसाठी 8,815उमेदवार

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी जिह्यातील 77 रिक्त जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया बुधवारपासून प्रारंभ झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 77 पदांसाठी तब्बल 8 हजार 815 उमेवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस ...Full Article
Page 1 of 67312345...102030...Last »