|Sunday, April 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
पाकिस्तानच्या निषेधार्थ शिवसेनेचा तडकी मोर्चा

वार्ताहर/ हुपरी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांच्यावर खोटे आरोपपत्र दाखल करून निष्पाप माणसाला गुन्हेगार ठरवले आहे. पाकिस्तान न्यायालयाने कोणत्याही सबळ पुराव्याअभावी जाधव यांना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे, हा सरळ सरळ अन्याय आहे. संपूर्ण देशभर संतप्त प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्राच्या सुपूत्राला सुखरुप मायदेशी परत आणावे, ही मागणी भारत सरकारकडे शिवसेनेने केली आहे. पाकिस्तान न्याय व्यवस्था ...Full Article

‘भोगावती’साठी आज मतदान उद्या मतमोजणी

वार्ताहर / कौलव   भोगावती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक रविवार (दि. 23) रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियासाठी संपूर्ण तयारी सहकारी संस्था निबंधक कार्यालयाकडून पूर्ण झाली असल्याची माहिती ...Full Article

‘गावभाग’ च्या पोलिसांवर कारवाईचे आश्वासन

प्रतिनिधी / इचलकरंजी      इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यातील दोन महिला मारहाण प्रकरणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस उपाधिक्षक विनायक नरळे यांनी उपोषणकर्त्यांना ...Full Article

गव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार

प्रतिनिधी/ आजरा सोहोळेपैकी सोहाळेवाडी येथे पुलावरून उडी मारताना गव्याचे पाच महिने वयाचे पिल्लू जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शनिवारी वनविभागाकडून या जखमी पिल्लावर उपचार करण्यात आले. याबाबत ...Full Article

रक्तदान शिबीराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर     संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीराचे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. ...Full Article

अब्दूलकरीम खाँच्या अंत्यविधीसाठी काढावं लागलं कर्ज

  मानसिंगराव कुमठेकर / मिरज किराना घराण्याचे जगद्विख्यात गायक संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ यांच्या मृत्यूची करूण कहाणी उलगडणारे 1938 सालातील कागद उजेडात आले आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात ...Full Article

गडहिंग्लजला अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शन शिबीर

प्रतिनिधी / गडहिंग्लज अन्न सुरक्षा ही भविष्याची संपत्ती असल्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे, नाहीतर सामान्य लोकांच्या जीवाची हेळसांड होईल. याचीच खबरदारी म्हणून अन्नसुरक्षा कायदा 2011 ची ...Full Article

‘सर्वांना घरे’ हे नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करणार

प्रतिनिधी/ कागल पुणे विभागात म्हाडाअंतर्गत एक लाख घरे बांधण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे काम करण्यास भरपूर वाव आहे. त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...Full Article

वारणा नदीवरील दानोळी बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती व्हावी

प्रतिनिधी / जयसिंगपूर वारणा नदीवर दानोळी येथे असणाऱया कोल्हापूर टाईप बंधाऱयाच्या उत्तरेच्या म्हणजे समडोळी कडील बाजूच्या संरक्षण भिंतीचा भराव खचला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने बंधाऱयाला धोका होऊ नये, म्हणून ...Full Article

शाळेला भेटवस्तू देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

वार्ताहर/ मुरगूड वयाच्या दुसऱया वर्षापासून ब्रेन टय़ूमर झाल्याने सैरभैर झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी महत्प्रयास केले. पण मुलगा कांही हाती लागला नाही. आजारी अवस्थेतही मुलाची शिकण्याची प्रचंड इच्छा. पण ...Full Article
Page 1 of 97512345...102030...Last »