|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
सोलापूर जिल्हा परिषद सन 2017-18 चे वार्षिक अंदाज पत्रक सादर

प्रतिनिधी/ सोलापूर मिनी मंत्रालय म्हणून ओळखणाऱया सोलापूर जिल्हा परिषदेचे सन 2017-18 चे अंदाज पत्रक बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे व पदाधिकाऱयांनी सादर केले. पुढील आर्थिक वर्षासाठी 46 कोटी 56 लाख 62 हजार रूपये इतक्या रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण व समाजकल्याण विभागासाठी विशेष तरतूदही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत कोणत्याही एका पक्षाला यंदा बहुमत ...Full Article

aस्त्रीभ्रुण हत्या : सांगलीतील होलसेल औषध विक्रेत्यास अटक

प्रतिनिधी/ मिरज म्हैसाळ येथील स्त्राrभ्रुण हत्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सांगली येथील औषधाचे होलसेल विक्रेते भरत शोभाचंद गटागट (वय 48) यांना अटक केली. माधवनगर येथील औषध विक्रेता सुनिल खेडकर याचेकडील तपासात ...Full Article

रक्षेतून फुलणार विद्यापीठातील वृक्षराजी

प्रतिनिधी/ कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमितील रक्षाकुंडात साचणारी रक्षाचा वापर आता शिवाजी विद्यापीठ परिसरातील वृक्षांना खत म्हणून केला जाणार आहे. रक्षाच्या मागणीचे पत्रही विद्यापीठाने महापालिकेला दिले आहे. महापालिके ही रक्षा मोफत ...Full Article

कसबा ठाणे येथे ‘त्यांनी’ केली अनोखी होळी साजरी

वार्ताहर / पुनाळ होळीनिमित्त कसबा ठाणे येथे बोरगावचे पोलीस पाटील निवृत्ती ज्ञानू पाटील, कसबा ठाणेचे सरदार पाटील, सागर एकनाथ पाटील यांनी झाडांना पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचा आदर्श जनतेसमोर ठेवला. होळी ...Full Article

आय.सी.आर.ई च्या नोकरी मेळाव्य़ात पाचशे युवकांना नोकऱया

प्रतिनिधी/ गारगोटी गारगोटी येथिल इन्टिटय़ुट ऑफ सिव्हल ऍन्ड रूरल इंजिनिअरिंग (आय. सी. आर. ई) मार्फत झालेल्या नोकरी महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  या महोत्सवातुन 500 युवकांना नोकरीची संधी मिळाली. ...Full Article

कोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : बॉलिवूड निर्माता -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. कोल्हापुरातील सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ...Full Article

ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणे गरजेचे : भोसले

वार्ताहर/ कसबा बीड इंग्रजी शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन आदर्श पिढी घडू शकते. यासाठी ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कला व सांस्कृतिक मंत्रालयाचे माजी ...Full Article

शासनाच्या लालफितीत अडकला धामणी प्रकल्प

चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी वार्ताहर/ म्हासुर्ली राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोयासह जिल्हाला वरदान ठरणाया राई ( ता. राधानगरी ) येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम ...Full Article

मार्च एंडिगंमुळे थकबाकी कर्जवसुलीसाठी लगबग

प्रतिनिधी/ पन्हाळा  आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे मार्च या महिन्याच्या अखेर पर्यत सर्वच बँक,पतसस्था,सेवा सोसायटी यांनी दिलेल्या कर्जाच्या रक्कमेची वसुली करणे या सर्वाना गरजेचे असते.या मार्च ऐडींगच्या पाश्र्वभुभी वसुली ...Full Article

झाडांच्या नवपालवीने पन्हाळा परिसर सजला

पन्हाळा / प्रतिनिधी  पन्हाळगडासह आजुबाजुच्या परिसरातील असणाऱया डोंगररांगात विविध प्रकारच्या वृक्षवेलींची गर्दी मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या वसंतोत्सवाला सुरुवात झाल्याने पन्हाळगडच्या कडेकपारीतील व आसपासच्या डोंगरामधील वृक्षवेलीवर नवपालवी फुटली असून, फळफुलांनी ...Full Article
Page 10 of 954« First...89101112...203040...Last »