|Thursday, February 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
मुस्लिम कुटुंबाने केले हिंदूवर अंत्यसंस्कार

गडहिंग्लज :  जातीवादातून अनेक ठिकाणी वाद, दंगल होत असताना भडगाव येथील खलीप कुटुंबाने गेली 50 वर्षे कामाला रहाणाऱया दत्तात्रय भोसले याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करत जातीवादाच्या भिंती भेदण्याचा प्रयत्न केला आहे. स्व. खुतबुद्दीत आप्पालाल खलीप यांना ट्रक वाहतूक व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना त्यांना 15-16 वर्षाचा दत्तात्रय भोसले सापडला. बुद्धीने जरासा मंद असणारा दत्तात्रयला केवळ नाव एवढेच सांगता येत होते. ...Full Article

जिल्हा परिषदेसाठी चंदगड तालुक्यात सरासरी 71 टक्के मतदान

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी विक्रमी 71 टक्के सरासरी मतदान शांततेच्या आणि चुरशीच्या वातावरणात पार पडले. शासकीय यंत्रणेने घेतलेल्या दक्षतेमुळे चंदगड तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार ...Full Article

हातकणंगले तालुक्यात 77.37 टक्के मतदान

  प्रतिनिधी/ इचलकरंजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये हातकणंगले तालुक्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 77.37 टक्के मतदान झाले. यामध्ये 11 जिल्हा परिषद व ...Full Article

पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते – भीमराव धुळूबुळू

प्रतिनिधी / चंदगड साहित्य हे त्या त्या काळाचं भान टिपणारं रूप आहे. भारूड, सुनीत, गझल, मुक्त छंद, कविता यातून भाव व्यक्त होत असतो. सतत डोळे उघडे ठेवून काव्यलेखन करायला ...Full Article

डंपरने चिरडल्याने बाप-लेकीचा दुर्दैवी अंत

Full Article

अन्नपुर्णासारख्या पाणी पुरवठा संस्था कार्यान्वित करणार

प्रतिनिधी / कागल संजय घाटगे एक अन्नपुर्णा पाणी पुरवठा संस्थेची सतत टिमकी वाजवून प्रत्येक निडणुकीत लोकांना वेठीस धरतात. आगामी काळात तालुक्याच्या विविध भागात अशा अनेक पाणीपुरवठा संस्था सरसेनापती संताजी ...Full Article

आजरा : 131 मतदान केंद्रांसाठी 870 कर्मचाऱयांची नियुक्ती

प्रतिनिधी/ आजरा आजरा तालुक्यातील 131 मतदान केंद्रावर होणाऱया मतदानासाठी प्रशासनाने तब्बल 870 कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी होणाऱया मतदानासाठी सोमवारी दुपारीच निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन दिलेल्या केंद्रावर रवाना झाले. ...Full Article

राधानगरी तालुक्यात जंगलांना आग

प्रतिनिधी/ राधानगरी राधानगरी तालुक्यातील जंगल हद्दीत व मालकी क्षेत्रातील डोंगरांना काही शिकारी व माथेफिरू आग लावत आहेत. यामुळे सरपटणारे प्राणी, पक्षी व औषधी वनस्पतींची झाडे जाळून खाक होत आहेत. ...Full Article

भुजगावणे, माणसाविना पिकाची राखण

गोफण झाली कालबाह्य : शेतक-यांची नवीन शक्कल. व्हनाळी / सागर लोहार यंदा जिह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंदाचे वातारण आहे. शेतातील ऊस पिकाची तोडणी झाल्या नंतर शेतकरी ...Full Article

कागल तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

प्रतिनिधी/ कागल कागल तालुक्यातील 5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी 206 मतदान केंद्रांवर 1135  कर्मचारी रवाना झाले. एकूण 27 एसटी ...Full Article
Page 2 of 92912345...102030...Last »