|Sunday, January 22, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
कोल्हापूरच्या विधायक परंपरेचा लोटस् पीपीपी प्रकल्प आदर्शवत ठरेल

कोल्हापूर : येथील लोटस् मेडिकल फौंडेशनच्या माध्यमातून राज्यातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत पहिले एआरटी सेंटर सुरू झाले आहे. कोल्हापूरच्या विधायक परंपरेचा हा आदर्शवत प्रकल्प ठरेल. भविष्यात लोकसहभागातूनच प्रकल्प यशस्वी होतील. या प्रकल्पासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. वाय. पी. पोवारनगर येथील लोटस् मेडिकल फौंडेशनने राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने पीपीपी अंतर्गत राज्यातील पहिले ...Full Article

विविध कार्यक्रमांनी संत गाडगे महाराज पुण्यतिथी

प्रतिनिधी /कोल्हापूर : रौप्यमहोत्सवी कोल्हापूर शहर परिट समाज व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गाडगे महाराज चौक (जोतिबा रोड) येथे संत गाडगे महाराज यांची 60 वी पुण्यतिथी पार पडली. ...Full Article

दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

प्रतिनिधी /कोल्हापूर : उसाच्या ट्रक्टरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये रियाज दस्तगीर जमादार (वय 40, मुळ रा. शाहू नगर, जयसिंगपूर, सध्या रा. कुरुंदवाड) यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 9 वाजता ...Full Article

साहित्य हे जीवनाचे दिशादर्शक यंत्र असते

जयसिंगपूर : साहित्य हे जीवनाचे दिशादर्शक यंत्र असते. साहित्यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. किती पेक्षा काय शिकलो याला महत्व आहे. पदव्या पेक्षा त्याचे विचार किती प्रगल्ब आहेत. याला महत्व ...Full Article

बालसंगोपनासाठी ‘पुस्तक’ मार्गदर्शक

संघमित्रा चौगले / कोल्हापूर :   आजवर बालसंगोपन हे परंपरेनुसार होत आले आहे. पण अलिकडच्या काळात मात्र मुलांची वाढ उत्तमरित्या व्हावी, यासाठी पालक सजग असल्याचे दिसते. यासाठीच ते नानाविध पद्धती ...Full Article

प्रथमेश जाधव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

प्रतिनिधी /सरवडे : नवोदय वाचनालय नरतवडे यांच्यावतीने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश प्रकाश जाधव याने सहावी ते आठवी या गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याला बी. ...Full Article

मालवेत 21 लाख रूपये खर्चाच्या अंतर्गत रस्ते कामाचा प्रारंभ

प्रतिनिधी /सरवडे : राधानगरी तालुक्यातील मालवे येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने खनिजकर्म योजनेतून 21 लाखांच्या रस्ते कामांचा प्रारंभ करण्यात आला. कामाचा प्रारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व ...Full Article

कुरणीतील अंतर्गत रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी मंजूर

वार्ताहर /सावर्डे बुद्रुक : कुरणी (ता.कागल) येथील अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण याकरिता 5 लाख रूपयाचा निधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून मंजूर केला आहे. प्रथमच गल्लीतील रस्त्याचे ...Full Article

ज्येष्ठ विचारवंत वामन होवाळ यांना आदरांजली

प्रतिनिधी /कोल्हापूर :    ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक वामन होवाळ यांनी निस्वार्थीपणे आपले लिखाणाचे उपजत कौशल्य समाजासाठी अर्पण केले, त्यांनी दिलेले निर्व्याज पेम कायम आठवणीत राहिल, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत ...Full Article

स्वप्निल कांबळे यांचे क्रीडा स्पर्धेत यश

वार्ताहर /पोर्ले तर्फ ठाणे : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियांनातर्गत आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत पोर्ले/ठाणे (ता. पन्हाळा) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी स्वप्निल संतोष कांबळे याने कॅरम द्वितीय क्रमांक ...Full Article
Page 20 of 905« First...10...1819202122...304050...Last »