|Sunday, January 22, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
रुकडीकर महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा 24 ते 30 जानेवारीला

प्रतिनिधी /कोल्हापूर : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या 98 वा पुण्यस्मरण सोहळा 24 ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे. या निमित्ताने देण्यात येणारा माऊली आनंदी पुरस्कार यंदा प्रा.संध्या पांडुरंग चौगुले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण सोहळा आय.टी.पार्क येथील विश्वपंढरी मंदिरात होणार आहे. श्री  सद्गुरू ...Full Article

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर कठोर कारवाई करा

प्रतिनिधी /कोल्हापूर : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. जिह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुक  ...Full Article

चिल्लर पार्टीतर्फे ‘द लायन किंग’ रविवारी बालकांच्या भेटीला

प्रतिनिधी /कोल्हापूर : चिल्लर पार्टीतर्फे रविवारी दि. 22 रोजी ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. बालचमुंना हा चित्रपट सकाळी 10 वाजता शाहू स्मारक सभागृहात पहायला मिळेल. 1994 ...Full Article

मनसे वाहतूक सेनेचा आरटीओवर मोर्चा

प्रतिनिधी/ कोल्हापूर रिक्षा लायसन्स नूतनीकरण, रिक्षा पासिंग आदी कामकाजांच्या शुल्कात भरमसाठ दरवाढ केली असल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ त्वरित रद् करावी या आणि अन्य मागण्यांसाठी मंगळवारी ...Full Article

‘सरसेनापती संताजी’ च्या 5 लाख 11 हजार साखर पोत्यांचे पूजन

प्रतिनिधी/ सेनापती कापशी  काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या 5 लाख 11 हजार साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी ...Full Article

भुदरगडची निवडणुक डिजिटलमुक्त करा : प्रांताधिकारी नलावडे

प्रतिनिधी/ गारगोटी जिल्ह परिषद पंचायत समिती निवडणुकींच्यामध्ये निवडणुक आयोगाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे आचार संहितेचे काटेकोर पालन सर्व उमेदवार तसेच राजकिय पक्षांनी करावे त्याच बरोबर भुदरगड तालुक्यात ही निवडणुक डिजिटलमुक्त ...Full Article

डॉ. वासुदेव देशिंगकर यांचा सत्कार

प्रतिनिधी/ कोल्हापूर येथील करसल्लागार डॉ. वासुदेव देशिगकर यांनी गेल्या वर्षांत विविध विषयांवरील शंभरहून अधिक लेख लिहून ते प्रसिद्ध केले आहे. याबद्दल रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य ...Full Article

रंगबहारतर्फे रविवारी ‘मैफल रंगसूरांची’

प्रतिनिधी/ कोल्हापूर    रंगबहार’तर्फे कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृति सोहळय़ांतर्गत ‘मैफल रंगसुरांची’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 9 ...Full Article

‘लिखाणाला आजही महत्व’

करवीरनिवासिनी महालक्ष्मी डायरी 2017’ प्रकाशनात प्रतिपादन प्रतिनिधी/ कोल्हापूर  आयपॅडच्या युगात आजही लिखानाला महत्व आहे. त्याचमुळे डायरीची प्रत्यक्षात पुर्ती होताना दिसते. त्या छापल्या जातात आणि महालक्ष्मी डायरीही त्याचाच भाग आहे. ...Full Article

पोलिसांच्या हातीवर तुरी देत आरोपीचे पलायन

गुहागर / प्रतिनिधी एका गुन्हय़ाच्या कामी अटक करण्यात आलेल्या आरोपीने बुधवारी गुहागर न्यायालयात हजर करण्याआधीच पोलीसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याचा प्रकार बुधवारी घडला. मात्र थरारक पाठलागानंतर त्याला पुन्हा ...Full Article
Page 3 of 90512345...102030...Last »