|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
खडकेवाडय़ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

बशीर नदाफ  / नानीबाई चिखली  चिकोत्रा नदीवरील व महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक असलेल्या खडकेवाडा परिसरातील बेळुंकी, लिंगनूर (कापशी), गलगले आदी गावात डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहेत. चिकोत्रा प्रकल्पात यंदा अत्यल्प पावसामुळे 62 टक्केच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याद्वारे पाण्याचे नियोजन केले आहे. 10 नोव्हेंबर रोजी            प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले ...Full Article

कॅशलेस’ नव्हे ‘संवेदनालेस’ नोटबंदीने विसरायला लावली माणूसकी

प्रतिनिधी/ मिरज नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल थांबण्याची चिन्हे दिसत नसून लोक आता नोटापायी माणूसकीही विसरत आहेत. बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मिरज शाखेत हाच अनुभव आला. खूप वेळ रांगेत उभारलेल्या एका ...Full Article

कोल्हापूरात बहुजनांचा एल्गार

प्रतिनिधी/ कोल्हापूर बहुजनांच्या सन्मानार्थ आम्ही उतरलो मैदानात, एकच साहेब बाबासाहेब, ऍट्रोसिटी कायदा कडक करा अशा घोषणांनी बहुजन क्रांती मोर्चा दणाणला. कोल्हापूरात झालेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने बहुजनांचा एल्गार निघाला. ...Full Article

चकोते स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ऍथलेटिक स्पर्धेत यश

वार्ताहर/ नांदणी येथील चकोते इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा सहोदया कॉम्पलेक्स अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिह्यातील सीबीएसएई शाळांच्या मुला-मुलींच्या 14 व 16 वर्षाखालील ऍथलेटिक स्पर्धेमध्ये यश संपादन केले. या ...Full Article

गडहिंग्लज नगरपरिषदेत जनता दल, भाजप, शिवसेना एकत्र

प्रतिनिधी/ गडहिंग्लज नगरपरिषदेची निवडणूक होऊन जेमतेम दोन आठवडे होत असताना जनता दल आणि भाजप-शिवसेना यांनी नगरपरिषदेच्या राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला. या तिन्ही पक्षांनी मिळून गडहिंग्लज शहर विकास ...Full Article

अन्यथा तीव्र आंदोलन करू

प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील माजी सैनिक सुरक्षा रक्षकांना सहावा वेतन आयोगाचा फरक मिळावा. या मागणीसाठी माजी सैनिकांनी मंगळवारी विद्यापीठात गांधीगिरी पध्दतीन  आंदोलन करीत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. माजी सैनिकांच्या ...Full Article

साखळी उपोषणाला महिला वकिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापुरसह सहा जिह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ व्हावे या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. मंगळवारी उपोषणाचा 13 वा दिवस होता. यावेळी जिल्हा बार असोसिएशनच्या महिला वकिलांनी साखळी ...Full Article

प्रत्येक कुटुंबात लोकशाहीची आवश्यकता

प्रतिनिधी/ कोल्हापूर  परिवर्तनामध्ये सगळयात जास्त महत्वाचा घटक म्हणजे कुटुंब असते.  कुटुंबाचे लोकशाहीकरण झाले नाही तर देशामध्ये लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही.  जिथे-जिथे सत्ता संघर्ष असतो त्या ठिकाणी राजकारण ...Full Article

नृसिंहवाडीत श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

रविंद्र केसरकर/ कुरूंदवाड श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुरातन दत्तक्षेत्र असलेल्या नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळातील श्री दत्त जयंती योगामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद ...Full Article

किकबॉक्सिंगमध्ये दीप स्कूलचे यश

प्रतिनिधी/ जयसिंगपूर येथील दीप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असो. आयोजित 30 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पॅडेट ज्युनिअर आणि सिनिअर किकबॉक्सिंग स्पर्धा 2016 बालेवाडी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत यश संपादन ...Full Article
Page 30 of 907« First...1020...2829303132...405060...Last »