|Thursday, February 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी

प्रतिनिधी / शिरोळ गेल्या पाच वर्षांमध्ये विकासाचा डोंगर उभा केला आहे. उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून पुन्हा संधी द्या, असे आवाहन, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. अब्दूललाट जिल्हा परिषद मतदार संघातील आघाडीचे उमेदवार दिनेश चौधरी, शिरढोण पंचायत समितीच्या उमेदवार अर्चना चौगुले यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. शिरदवाड ...Full Article

पत्नीच्या खुन प्रकरणी आरोपी संतोष सावंत यास जन्मठेप

प्रतिनिधी / जयसिंगपूर पत्नीचा खुन केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संतोष सावंत यास जन्मठेप, सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी †िशक्षा सुनावली. संतोष सावंत याने आपली ...Full Article

प्रबोधन,कल्याणकारी कार्यक्रमांनी साजरी होणार आज शिवजयंती

प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवज्योतीचे आमगन, पोवाडय़ांचे सादरीकरण आणि शिवप्रताप दाखविणाऱया मिरवणूका अशा वातावरणात रविवारी (दि. 19) शहरामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टसह विविध मंडळे व तालीम संस्थांच्या ...Full Article

भाजपा हा भूलथापा देणाऱयांचा पक्ष

वार्ताहर / हलकर्णी चंदगडच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न कायमचा संपवू, असे आश्वासन घेऊन भाजप व राष्ट्रवादी आपल्यासमोर येत आहे. पाण्याचा प्रश्न आपण स्वतः संघर्ष करून संपवावा लागणार आहे. या तलावाची, ...Full Article

घडय़ाळ आणि हात निवडून आणणं हीच स्व.बाबांना श्रध्दांजली

वार्ताहर/ नेसरी आमच्या काळात ज्या योजना सुरू केल्या त्या सध्याचं सरकार बंद पाडण्याच काम  करत आहे. भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. यावेळी भाजपला रोखल नाही तर देशात संकट येऊ ...Full Article

‘छत्रपती शिवाजी महाराज सेवादायी हॉसिपटल’ चे उदघाटन

प्रतिनिधी/ कोल्हापूर श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सेवादायी हॉस्पीटलचे उदघाटन गुरूवारी श्रीमंत शाहू छत्रती महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ...Full Article

मुख्यमंत्र्यांची घोडावत इन्स्टिटय़ूटला सदिच्छा भेट

प्रतिनिधी/ जयसिंगपूर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार 15 रोजी संजय घोडावत इन्स्टिटय़ूटमध्ये सदिच्छा भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. जिह्याचे पालकमंत्री ...Full Article

बसर्गेत म्हाईसाठी आलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू

वार्ताहर/ हलकर्णी बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे काल बुधवारी म्हाईच्या जेवणासाठी आलेल्या दोन युवकांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून अंत झाला. रामू दत्तू केरूडकर (वय 42) व युवराज मारूती पाटील ...Full Article

बिद्री-बोरवडे मतदार संघातील 30 हजाराहून अधिक मतदारांशी थेट संपर्क-विरेंद्र मंडलिक

वार्ताहर/ मुरगूड बिद्री-बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे 30 हजाराहून अधिक मतदारांशी थेट घर टू घर संपर्क झाला असून दिवंगत मंडलिक साहेबांची पुण्याई,  प्रा. संजय मंडलिक व संजयबाबा घाटगे ...Full Article

मानवकेंद्रीत राष्ट्रवादाची उभारणी आवश्यक

प्रतिनिधी/ कोल्हापूर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समूह केंद्रीत भांडवलशाही गतीने पुढे जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता कोंडीत सापडली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या या धोरणामुळे पुन्हा एकदा भांडवलदारांचा वर्चस्ववाद वाढण्याचा धोका आहे. ...Full Article
Page 4 of 929« First...23456...102030...Last »