|Tuesday, February 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
नाटकांचे मूल्यमापन विविध कसोटय़ांवर होणे गरजेचे

प्रतिनिधी/ कोल्हापूर नाटकांचे मूल्यमापन वास्तवाच्या निकषांप्रमाणेच नाटय़ावकाशाच्या कसोटय़ांवर होण्याची गरज आहे, असे मत प्रा. श्याम मनोहर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र अधिविभागाच्या वतीने दोन दिवसीय संगीत व नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्याम मनोहर ...Full Article

कुरूंदवाड पालिकेत सत्ताधारी व विरोधकात राडा

प्रतिनिधी/ कुरूंदवाड येथील नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील मागील सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन करणे, पहिल्याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांत राडा झाला. मागील सभेचे इतिवृत्त वाचण्याचा विषयावरून उपनगराध्यक्ष ...Full Article

डिजीटल युगातही पुस्तकांचे अस्तित्व टिकून अनिल बागणे

प्रतिनिधी/ जयसिंगपूर डिजीटल युगातही पुस्तकांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अद्यापही ज्ञानार्जनासाठी पुस्तकेच महत्वाची वाटतात. सोशल मिडीयाकडून तरूणाई पून्हा वाचनाकडे वळताना दिसत आहे. पुस्तकातून मुलांच्या विचारांना चालना मिळत आहे. ...Full Article

मिनी मंत्रालयासाठी चुरशीने 76.83 टक्के मतदान

प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 67 आणि पंचायत समितीच्या 134 जागांसाठी जिह्यातील मंगळवारी प्रचंड चुरशीने सरासरी 76.83 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान गगनबावडा तालुक्यात 88.44 टक्के इतके झाले. नेत्यांचे वारसदार ...Full Article

गडहिंग्लजला उत्साहात 70 टक्के मतदान

प्रतिनिधी / गडहिंग्लज गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या 10 मतदारसंघांसाठी मंगळवारी मोठय़ा चुरशीने मतदान पार पडले. 1 लाख 59 हजार 877 मतदारांपैकी 70.39 टक्के सरासरीने 1 ...Full Article

आजरा : जि.प.च्या आठ; तर पं.स.च्या 24 उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद

प्रतिनिधी/ आजरा आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ; तर पंचायत समितीच्या 24 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मशिनबंद झाले. तालुक्यात सरासरी 70.04 टक्के मतदान झाले असून आजरा व उत्तूर या मोठय़ा गावांत ...Full Article

शिरोळ तालुक्यात सरासरी 75.9 टक्के मतदान

प्रतिनिधी/ शिरोळ शिरोळ तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती सदस्यासाठी शांततेत मतदान झाले.  शिरोळ तालुक्यामध्ये 234 मतदान केंद्रावर सरासरी 75. 9 टक्के मतदानाची नोंद झाली. 2 लाख ...Full Article

मुस्लिम कुटुंबाने केले हिंदूवर अंत्यसंस्कार

गडहिंग्लज :  जातीवादातून अनेक ठिकाणी वाद, दंगल होत असताना भडगाव येथील खलीप कुटुंबाने गेली 50 वर्षे कामाला रहाणाऱया दत्तात्रय भोसले याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करत जातीवादाच्या भिंती भेदण्याचा प्रयत्न ...Full Article

जिल्हा परिषदेसाठी चंदगड तालुक्यात सरासरी 71 टक्के मतदान

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी विक्रमी 71 टक्के सरासरी मतदान शांततेच्या आणि चुरशीच्या वातावरणात पार पडले. शासकीय यंत्रणेने घेतलेल्या दक्षतेमुळे चंदगड तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार ...Full Article

हातकणंगले तालुक्यात 77.37 टक्के मतदान

  प्रतिनिधी/ इचलकरंजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये हातकणंगले तालुक्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 77.37 टक्के मतदान झाले. यामध्ये 11 जिल्हा परिषद व ...Full Article
Page 5 of 933« First...34567...102030...Last »