|Sunday, January 22, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे

कोल्हापूर/ प्रतिनिधी गरज ही शोधाची जननी आहे. या गरजेतूनच संशोधन व नवनिर्मिती कशा प्रकारे होते. याची विविध उदाहारणे देवुन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षकांकडून घडावे, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक भोईटे यांनी व्यक्त केले. 39 व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्राथमिक शिक्षण मंडळ महापालिकेच्यावतीने म.ल.ग. मराठी शाखा भवानी मंडप येथे 39 ...Full Article

बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत पावणेसात लाख मुलांची आरोग्य तपासणी

कृष्णात चौगले/ कोल्हापूर   राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींची मोफत आरोग्य तपासणीचा कार्यक्रम मे 2013 मध्ये सुरु झाला. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व ...Full Article

तरूणभारत’चा आज 21 वा वर्धापनदिन

कोल्हापूर / प्रतिनिधी लाखो वाचकांच्या पाठबळावर सडेतोड आणि विकासाची दृष्टी घेऊन कोल्हापुरवासियांच्या मनावर गेली दोन दशके अधिराज्य गाजवणारे दै. `तरूणभारत’ शनिवार ता. 21 रोजी 21 वा वर्धापनदिन साजरा करत ...Full Article

चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

पल्लवी आचार्य-काटेकर / कोल्हापूर कलाकारांची हुबेहुब छबी, मोठय़ा टाईपात रेखाटलेले सिनेमाचे नाव, सिनेमातील कलाकारांची नावे पास्टर्सवर पाहून थिएटरात तुडूंब गर्दी व्हायच़ी आजच्या सारख्या भपकेबाज जाहीरातींची गरज चित्रपटांच्या प्रमोशनसाठी नसायच़ी ...Full Article

समाजभान जागवणारा पिस्तुल्या, म्हादू

@ कोल्हापूर / प्रतिनिधी शुक्रवारी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्क्रीन नंबर 1 वर पिस्तुल्या व म्हादू हे दोन मराठी लघुपट दाखवण्यात आल़े नागनाथ मंजुळे या नव्या दमाच्या कलाकाराने भटक्या ...Full Article

मोलकरीण संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर / प्रतिनिधी  मोलकरणीसाठी 2008 मध्ये कायदा केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाने मान्य केले आहे. त्यासाठी शासनाने राज्यस्तरीय कमिटी केली. पण जिल्हास्तरीय कमिटीची अद्याप अंम्मलबजावणी केली नाही. लवकरात ...Full Article

गडहिंग्लज पालिका सभेत गदारोळ

गडहिंग्लज / प्रतिनिधी गडहिंग्लज नगरपालिकेची शुक्रवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा फाईफ फेकणे, एकेरीवर बोलणे, अंगावर धाऊन जाणे आदी प्रसंग घडत मोठय़ा गदारोळात पार पडली. मागील सभेचा इतिवृत्तांतच सभेचा कळीचा ...Full Article

जात पडताळणी समितीमधील टाळे ठोक आंदोलन पोलिसांनी रोखले

कोल्हापूर / प्रतिनिधी पाचगाव ता.करवीर येथील विद्यमान सरपंच राधिका सुधिर खडके यांचा जातीच्या दाखल्याची दक्षता पथक नेमून सखोल चौकशी करावी व त्याचा तातडीने निकाल द्यावा या मागणीसाठी शोभा मधुकर ...Full Article

आदित्य ठाकरे यांना फेसबुकवरून शिवीगाळ

गारगोटी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना फेसबुकवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी देवर्डे (ता. भुदरगड) येथील विकास बोरे याने हा प्रकार केल्याची तक्रार शिवसेना ...Full Article

मनरेगामध्ये 1 कोटी 15 लाखांचा भ्रष्टाचार

कोल्हापूर/ प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 1 कोटी 15 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. ही योजना राबवताना ग्रामपंचायत अधिनियम, जि.प. अधिनियम तसेच फौजदारी दंडसंहितेच्या अनेक कलमांचे उल्लंघन ...Full Article
Page 898 of 905« First...102030...896897898899900...Last »