|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे
…तर भाजपही स्वबळावर लढणार : रावसाहेब दानवे

पुणे / प्रतिनिधी शिवसेनेशी युती झाली, तर ठीक आहे; अन्यथा स्वबळावर लढण्यासही सज्ज असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे दिला.  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात युती करण्याची मागणी शिवसेनेकडून होत असली, तरी शक्य असेल, तेथेच युती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कार्यकर्त्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याबाबत बोलताना दानवे म्हणाले, आगामी महापालिका, जिल्हा ...Full Article

औरंगाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. ही कारवाई औरंगाबाद येथील ...Full Article

विजेवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीची गरज : गिते

ऑनलाईन टीम / पुणे : भारतातील वाढते प्रदुषण पाहता पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनांवर चालणाऱया वाहनांशिवाय आता 100 टक्के विजेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अवजड ...Full Article

औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबाद येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला. यातील एक ...Full Article

संभाजी महाराज, गडकरी दोघांचेही पुतळे बसवावेत

भारिपचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी पुणे / प्रतिनिधी ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांच्यग लिखाणाविषयी आक्षेप असले, तरी त्यांचा पुतळा हटविणे हेही दुर्देव आहे. त्यामुळे समाजात शांतता कायम ...Full Article

सोलापूर मनपा सहाय्यक आयुक्तला लाच घेताना रंगेहाथ पकडले

ऑनलाईन टीम / सोलापूर  : सोलापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रदिप एकनाथ साठे यांना 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली ...Full Article

जगभरातील कर्करोगतज्ञांचा पुण्यात मेळावा

पुणे / प्रतिनिधी : कर्करोगावर उपचार करणाऱया जगभरातील डॉक्टरांचा मेळावा पुण्यात येत्या 21 व 22 जानेवारी रोजी हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे होणार असल्याची माहिती प्रवरा इंस्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस ...Full Article

सन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आम्ही सकारात्मक : अजित पवार

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड : काँग्रेसची वाट पाहू मग उमेदवारांची यादी जाहीर करु. जर सन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ...Full Article

मै इतना भी क्यू पि लेता हूँ ..!

ओम पुरी जगातील दमदार अभिनेते : नसरुद्दिन शहा यांनी जागविल्या मित्राच्या आठवणी पुणे / प्रतिनिधी जगातील दमदार अभिनेते कोण याचे उत्तर ओम पुरी, हेच असून,  सगळ्यांनाच ते माहीत आहे, ...Full Article

माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन

पुण्यात बोपोडी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार : राजकीय क्षेत्रात शोककळा  प्रतिनिधी/ पुणे माजी पर्यटन राज्यमंत्री आणि पुण्याचे माजी महापौर चंद्रकांत छाजेड यांचे शुक्रवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने खासगी ...Full Article
Page 1 of 32112345...102030...Last »