|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
देवगडच्या निवडणुकीत झालेला पराभव शेवटचा

वार्ताहर/ देवगड पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत देवगड तालुक्यामध्ये झालेला पराभव हा शेवटचा पराभव समजून आगामी निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळवून देता येईल, यासाठी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘योजना तुमच्या दारी’ या उपक्रमांतून या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कार्यालयात सक्षम यंत्रणा कार्यान्वित केली ...Full Article

करायला शिक्षक-पालक, मिरवायला शिक्षण विभाग

वार्ताहर/ कणकवली डिजिटल शाळा हा उपक्रम जिल्हय़ात पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबविण्यात येतो. मात्र, त्यासाठी शासन उदासीन आहे. सर्वाधिक निधी राज्यात शिक्षण या विषयावर खर्च केला जात असताना, डिजिटल शाळेसाठी ...Full Article

हिंदू जनजागृतीतर्फे 2 रोजी सावंतवाडीत सभा

सावंतवाडी हिंदू जनजागृती समितीतर्फे येथे 2 एप्रिल रोजी होणाऱया हिंदू धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी रविवारी सकाळी सावंतवाडी शहरातून वाहन फेरी काढण्यात आली. या प्रसार रॅलीमध्ये मोठय़ा संख्येने महिला व पुरुषांनी ...Full Article

विजयदुर्ग समुद्रात सापडला 700 किलोचा ‘नालिया’

प्रतिनिधी/ विजयदुर्ग विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असतांना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळय़ात तब्बल 700 किलो वजनाचा व 20 फूट लांबीचा ‘नालिया’ जातीचा भलामोठा मासा सापडला. या माशाचे तोंड पातीसारखे ...Full Article

‘सीईओं’वर आणणार अविश्वास ठराव

वार्ताहर/ कणकवली ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबरमध्ये करण्याची जि. प. सदस्यांची मागणी असताना हे प्रदर्शन 26 मार्चपासून आयोजित करण्यात आले. अद्याप या प्रदर्शनाच्या मंडपाचीही तयारी पूर्ण झालेली नाही. केवळ निधी ...Full Article

शासनाच्या आश्वासनामुळे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित

मालवण : डिझेल परताव्याच्या रक्कमेवरून यांत्रिक नौकाधारकांनी जाहीर केलेला सोमवारी 27 मार्चचा मोर्चा शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनामुळे स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र, येत्या दहा दिवसात या आदेशावरील शुद्धीपत्रक प्रसिद्ध न ...Full Article

रोंबाट, राधानृत्यांचे अफलातून सादरीकरण

कुडाळ : कुडाळ तालुका भाजपच्यावतीने आयोजित शिमगोत्सवात तालुक्यातील रोंबाट व राधानृत्य संघांनी अफलातून सादरीकरण केले. पारंपरिकपणा जपून सादर केलेले विविधांगी देखावे लक्षवेधी ठरले. नेरुर पंचक्रोशीतील संघांनी या सादरीकरणात आपला वेगळा ...Full Article

सांगलीचा ट्रक करुळ घाटात कोसळला

वैभववाडी : गोवा येथून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला मालवाहू ट्रक करुळ घाटातील खोल दरीत कोसळला. अपघातातून ट्रकचालक व क्लिनर सुदैवानेच बचावले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. गोवा येथून लोखंडी अँगल भरून ...Full Article

आडेली गावावर शोककळा

वेगुर्ले : मालपे-पेडणे येथील तीव्र चढावावर झालेल्या अपघातात आडेली-खुटवळवाडी येथील चालक महादेव उर्फ मिनेश वराडकर (40) व सौ. भागश्री दामले (54) यांचा मृत्यू झाल्याचे समजताच आडेली गावात पसरताच गावावर शोककळा ...Full Article

पोलीस कर्मचाऱयाचा अपघातात मृत्यू

मसुरे : राजापूर-कणकवली मार्गावरील राजापूर-केंडये गावानजीक टाटा इंडिका कारला झालेल्या अपघातात बांदिवडे-पालयेवाडी येथील पोलीस कर्मचारी अरविंद उर्फ अवी सदानंद म्हसकर (35) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला मित्र श्री. देवळी ...Full Article
Page 1 of 85312345...102030...Last »