|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
एसटी 20 फूट खड्डय़ात कोसळली ; 25 प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम / लोणावळा : एसटी महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे जात असताना किवळे एक्झिट येथे 20 फूट खोल खड्डय़ात कोसळली. या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे निघाली होती. किवळे एक्झिट येथे बसचा पुढचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस सुमारे 20 फूट खोल खड्डय़ात कोसळली. ...Full Article

काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय कृष्णा हेगडे यांनी रविवारी भाजपध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे भाजपमधील दाखल ...Full Article

सेनेकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

वेळ कमी, आम्ही आमचा निर्णय घेऊ : उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य प्रतिनिधी / मुंबई आता वेळ कमी राहिला असून आमचा निर्णय आम्ही घेऊ, असे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...Full Article

प्रजासत्ताकदिनी हल्ल्याचा धोका

सुरक्षा यंत्रणा सतर्क : पाळीव प्राण्यांचा बॉम्बस्फोटासाठी वापर प्रतिनिधी / मुंबई प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दहशतवादी हल्ला करण्यास अनेक दहशतवादी संघटना सरसावल्या असून, कपडे घातलेल्या ...Full Article

एमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका

ऑनलाईन टीम / मुंबई : मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एमआयएम या पक्षाने राज्यातील आगामी चार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ...Full Article

मुंबई विमानतळावर 2 किलो सोने जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विमानतळावरुन 2 किलो 249 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या या सोन्याची किंमत 60 लाख 91 ...Full Article

उमेदवारांची संपत्ती वर्तमानपत्रातून जाहीर होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणूक लढवणाऱया उमेदवाराची संपत्ती किती आहे, याबाबतची माहिती आपल्याला कळत नसे. मात्र, आता निवडणूक लढवणाऱया उमेदवारांसोबतच लोकप्रतिनिधींची संपत्तीही जाहीर करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त ...Full Article

युतीचे भवितव्य श्रेष्ठींच्या हाती

प्रतिनिधी/ मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपकडून परस्परांना सादर झालेले जागावाटपाचे प्रस्ताव दोघांनी साफ धुडकावून लावल्याने युतीचे भवितव्य आता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून आहे. भाजपने शिवसेनेकडे 114 जागांचा तर ...Full Article

नगरसेविकेच्या मुलाची सिमी संबंधावरून चौकशी

प्रतिनिधी/ मुंबई केंद्र सरकारने बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत राज्य एटीएसने अहमदनगर येथील एकाला नाशिकहून ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेली ...Full Article

काँग्रेस-राष्ट्रवादीची ठाण्यात आघाडी

प्रतिनिधी/ ठाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्ा्रsस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरपणे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले असतानाच, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी  शिवसेना आणि भाजपला ...Full Article
Page 1 of 1,38812345...102030...Last »