|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
मुंबई विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ मुंबई   मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसेंदिवस सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरारी पथके आणि कस्टमच्या अधिकाऱयांकडून दिवसागणिक कारवाया करण्यास सुरू आहेत. अशातच शुक्रवारी रात्री वेगवेगळय़ा पाच कारवायांमध्ये कस्टमने 1 कोटी 77 लाख रुपये किमतीचे 5 किलो सोने हस्तगत केले.  एअर अरबियाच्या विमानाने शारजाहून आलेल्या अब्दुल इर्शाद (26) याच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्याच्याकडे 35 ...Full Article

युतीच्या प्रस्तावावरुन मुख्यमंत्र्यांचे आठवलेंना आश्वासन

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेने युतीचा प्रस्ताव दिल्यास त्याचा नक्कीच विचार करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...Full Article

‘नीट’साठी राज्यात फक्त सहाच परीक्षा केंद्र

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’साठी महाराष्ट्रातील फक्त सहाच परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार ...Full Article

राज्यातील भाजप सरकार पडावे ही काँग्रेसची इच्छा : गडकरी

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे केंद्रीय रस्ते ...Full Article

शिवसेनेला मुंबई महापालिकेत पाठिंबा देण्याबद्दल विचार करू : अशोक चव्हाण

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महपालिकेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपला सत्तेपासून काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी आधी ...Full Article

मुंबईत 8700 पेक्षा जास्त मतदारांनी निवडला ‘नोटा’पर्याय

ऑनलाईन टीम / मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 87,719मतदारांना ‘नन ऑफ द अबाव्ह’अर्थात ‘नोटा’चा वापर केला असल्याचे समोर आले आहे. राज्य निवडणुक आयोगाने ही आकडेवारी ...Full Article

भाजपच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? – उध्दव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या लागलेल्या निकालात भाजपला मोठे यश मिळाले असले तरी शिवसेने भाजपाच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणुकीत ...Full Article

मुंबईत सेनेचे संख्याबळ 87 वर ; 3 अपक्ष सेनेत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 जागांवर यश मिळवता आले आहे. त्यानंतर आत्तापर्यंत 3 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सध्याचे संख्याबळ ...Full Article

युतीबाबत तूर्त विचार नाही ; उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत तूर्तास विचार केला नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा ...Full Article

शिवसेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी

ऑनलाईन टीम / नागपूर : शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झाले ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र ...Full Article
Page 10 of 1,414« First...89101112...203040...Last »