|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
पृथ्वीबाबांचे मिशन `डॅमेज कंट्रोल’

 मुंबई / प्रतिनिधी वादग्रस्त `आदर्श’ गृहनिर्माण सोसायटी घोटाळय़ाच्या चौकशी अहवालात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांवर कडक ताशेरे ओढण्यात आल्याने जनमानसात काँग्रेसची प्रतिमा डागाळली आहे. पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिशन `डॅमेज कंट्रोल’ हाती घेतले असून नजीकच्या काळात मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न आहे. मुंबईतील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सोमवारी दिल्लीला रवाना झाले. चव्हाण हे ...Full Article

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी तिघेजण ताब्यात

मुंबई / प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने जळगावमध्ये कारवाई करीत तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती एटीएसमधील वरिष्ठ अधिकाऱयाने `तरुण भारत’शी बोलताना ...Full Article

नमो…नमोचा महागजर

मोदी महात्म्य ठासविण्यात भाजप यशस्वी मुंबई / प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेली भाजपची ‘महागर्जना’ रविवारी मुंबईत घुमली. नमो… नमोचा अखंड महागजर, ताल धरायला लावणारा आणि नरेंद्र मोदींची महती सांगणारा ...Full Article

विरार ते डहाणू रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरणाचा आग्रह

आगामी अर्थसंकल्पासासाठी एमआरव्हीसीच्या तीन प्रकल्पांचा प्रस्ताव  मुंबई / प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रेल्वे बोर्डाकडे 2014-15 च्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी तीन प्रकल्पांचे प्रस्ताव ठेवले ...Full Article

वोट फॉर इंडिया

नरेंद्र मोदींचा नवा नारा ः भ्रष्टाचार, महागाईच्या मुद्यावरून काँग्रेसवर घणाघाती हल्ला मुंबई / प्रतिनिधी देशातील भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर केंद्र सरकार आणि काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवत भारतीय जनता पक्षाचे ...Full Article

तटकरे, टोपे यांना दादांची क्लिनचिट

पुणे / प्रतिनिधी `राज्यमंत्र्यांना कोणत्याही फाईलवर सही करण्याचे अधिकार नसतात. त्यामुळे सुनील तटकरे व राजेश टोपे यांना आदर्श प्रकरणात दोष देता येणार नाही,’ अशा शब्दांत याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार ...Full Article

शेतकरी संघटनांच्या खोटय़ा प्रचाराचा पर्दाफाश करा!

पुणे / प्रतिनिधी साखरेचे दर कोसळल्यानंतरही उसाला 3000 ते 3500 रुपये पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जातात. या मागणीच्या समर्थनार्थ संघटनेच्या नेत्यांकडून खोटी आकडेवारीही सादर करण्यात ...Full Article

काँग्रेसवाल्यांनो चालते व्हा

प्रतिनिधी मुंबई `आदर्श’ घोटाळा प्रकरणात आपल्याच भ्रष्ट नेत्यांना वाचविणाऱया काँग्रेसवाल्यांसाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी `काँग्रेसवाल्यांनो चालते व्हा’ असा `एटीआर’ जाहीर केला. देशात भाजपची लाट आली असून देशातील जनता ...Full Article

नमो… नमोचा महागजर

प्रतिनिधी मुंबई गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेली भाजपची `महागर्जना’ रविवारी मुंबईत घुमली. नमो… नमोचा अखंड महागजर, ताल धरायला लावणारा आणि नरेंद्र मोदींची महती सांगणारा भव्य जाहिरातपट, सभेला जमलेल्या लोकांमधून होणारा ...Full Article

नरेंद्र मोदींची आज `महागर्जना’

मुंबई/ प्रतिनिधी केंद्रात सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला ऊर्जितावस्था निर्माण करून देणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर चार राज्याच्या विधानसभेत भाजपला यश मिळाले आहे. ...Full Article
Page 1,380 of 1,388« First...102030...1,3781,3791,3801,3811,382...Last »