|Sunday, February 26, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आघाडी

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात आघाडीबाबत बैठक झाली. या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या निवास्थानी ही बैठक पार पडली. आज राणेंच्या निवासस्थानी आघाडीबाबत बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी कडून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या दोघांमध्ये ठाण्यातील आघाडीबाबत बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर ही चर्चा ...Full Article

मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून स्वबळावर लढण्याची तयारी

ऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये यूती बाबत चर्चा सुरू असताना एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरू आहे, दरम्यान मुंबई मसापालिका निवडणूकीसाठी यूती न झाल्यास ...Full Article

चित्रपट महोत्सव समाजाचा आरसा असतात

7 व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गौरव’ पुरस्काराने सन्मान प्रतिनिधी/ मुंबई जेव्हा मी राष्ट्रीय नाटय़ महाविद्यालयात शिकत होतो, तेव्हा मी पुस्तकं वाचत नव्हतो. एकदा माझ्या प्राध्यापकांनी मला साहित्याचे महत्त्व ...Full Article

कॅन्सर रुग्णांसाठी वरदायी ‘नाव्या’ ऍप

कॅन्सर वॉरियर्स लढणार कॅन्सर उपचाराचा लढा प्रतिनिधी मुंबई कर्करोगावर उपचार करत असताना एखाद्या रुग्णाला ‘सेकंड ओपिनियन’ची पडताळणी करावयाची असल्यास कर्करोग तज्ञ एखाद्या रुग्णांवर उपचार करत असताना उपचारातील दुसरा पर्याय ...Full Article

चलनतुटवडा लवकरच संपणार !

रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचा विश्वास : लोक लेखा समितीसमोर साक्ष नवी दिल्ली / वृत्तसंस्था नोटाबंदीनंतर निर्माण झालेले रोकड टंचाईची समस्या लवकरच दूर होईल. विशेषतः ग्रामीण भागातील नोटांची समस्या मिटविण्यासाठी सध्या ...Full Article

…तर आघाडीचा विचार करु : निरुपम

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादीसोबत आघाडी व्हावी, अशी अद्यापही कोणाची इच्छा नाही. पण राष्ट्रवादीकडून कमी जागांचा प्रस्ताव आला तर आघाडीबाबत विचार करु, असे विधान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय ...Full Article

आरबीआय कार्यालयाला घेराव

प्रतिनिधी/ मुंबई रिझर्व्ह बँकेचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या सांगण्यावरून घेणाऱया ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँक म्हणजे संघाची शाखा वाटली का? आरबीआय ही पेंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी ...Full Article

राज्यातही योजना-योजनेतर खर्च एकत्र

प्रतिनिधी/ मुंबई केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याने अर्थसंकल्पातील योजना (प्लॅन) आणि योजनेतर (नॉन प्लॅन) खर्चाचा भाग एकत्र केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या ...Full Article

सेना-भाजप युतीचा निर्णय शनिवारी होणार

प्रतिनिधी/ मुंबई शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चेसाठी बुधवारी दुसरी फेरी पार पाडली असून या फेरीत भाजपने शिवसेनेला 50-50 चा फॉर्म्युला दिला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती करून ...Full Article

राजन तेली यांच्या पुत्रावर दादर स्थानकात हल्ला

प्रतिनिधी/ मुंबई विधान परिषदेचे माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला करून पळून जाणाऱयांपैकी प्रणित खरात ...Full Article
Page 20 of 1,405« First...10...1819202122...304050...Last »