|Monday, March 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
आमदारांच्या निलंबनाबाबत आनंद नाही : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : अर्थसंकल्प मांडत असताना विरोधीपक्षातील आमदारांनी गोंधळ घालत सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधी पक्षातील 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले. आमदारांच्या निलंबनाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारे आनंद नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमदारांच्या निलंबनावरुन विधानसभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या आमदारांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन सभागृहात ज्याप्रकारे गोंधळ घातला, त्यांनी ...Full Article

सरकारने 19 आमदारांचे कत्तल केले : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : महराष्ट्रात रोज होणाऱया शेतकऱयांच्या आत्महत्या या सरकारच्या निष्काळजीपणामुळे होणाऱया ‘हत्या’च आहेत, शेतकऱयांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱया 19 आमदारांची झालेली ‘कत्तल’हे संसदीय नियमास धरून आहे, पण ...Full Article

नारायण राणे शिवसेनेत परतणार?

ऑनलाईन टीम/ मुंबई : पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे शिवसेना- भाजपच्या संपर्कात ...Full Article

गोंधळ घालणारे 19 आमदार निलंबित

मुंबई / प्रतिनिधी सभागृहामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना शनिवारी सभागफहात घातलेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 19 आमदारांना बुधवारी निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये जितेंद्र आव्हाड, ...Full Article

डॉक्टर कामावर रुजू होणार ?

प्रतिनिधी / मुंबई राज्यभरातील 4500 निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या रजा आंदोलनातून काही निवासी डॉक्टर कामावर रुजू होण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत होते; तर काही संप सुरुच राहणार असल्याचे सांगत होते. ...Full Article

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

अमेरिकेत हय़ूस्टन येथे घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी/ मुंबई आपल्या मर्मभेदी अग्रलेखांद्वारे मराठी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात मोठा दरारा निर्माण करणारे ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे माजी संपादक व व्यासंगी लेखक ...Full Article

…अन्यथा सहा महिन्यांचा पगार कापणार : महाजन

ऑनलाईन टीम / मुंबई : कामावर रुजू व्हा अन्यथा सहा महिन्यांचा पगार कापणार असल्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. संपकरी डॉक्टरांनी आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावरु ...Full Article

विधानसभेत गोंधळ घालणारे 19 आमदार निलंबित

ऑनलाईन टीम / मुंबई : अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधिमंडळात गोंधळ घालणाऱया विरोधी पक्षातील 19 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीश ...Full Article

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : उच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / मुंबई : मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने संपात सहभागी असलेल्या निवासी डॉक्टरांना फटकारले. डॉक्टरांच्या अशाप्रकारच्या संपामुळे न्यायालयाने यावर तीव्र ...Full Article

यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

ऑनलाईन टीम / मुंबई : गुढीपाडवाच्या दिवशी राजकीय पक्षांकडून अनेक मेळावे घेण्यात येत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे ...Full Article
Page 3 of 1,41412345...102030...Last »