|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
राज्यातही योजना-योजनेतर खर्च एकत्र

प्रतिनिधी/ मुंबई केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याने अर्थसंकल्पातील योजना (प्लॅन) आणि योजनेतर (नॉन प्लॅन) खर्चाचा भाग एकत्र केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सरकारचे योजनेतर खर्चावर लक्ष जाऊन तो कमी होण्याची शक्यता आहे. योजना आणि योजनेतर खर्च एकत्र केल्याने 2017-18 वर्षाच्या अर्थसंकल्पाची मांडणी नव्या पध्दतीने केली जाईल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संबंधित खात्याचा ...Full Article

सेना-भाजप युतीचा निर्णय शनिवारी होणार

प्रतिनिधी/ मुंबई शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चेसाठी बुधवारी दुसरी फेरी पार पाडली असून या फेरीत भाजपने शिवसेनेला 50-50 चा फॉर्म्युला दिला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती करून ...Full Article

राजन तेली यांच्या पुत्रावर दादर स्थानकात हल्ला

प्रतिनिधी/ मुंबई विधान परिषदेचे माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला करून पळून जाणाऱयांपैकी प्रणित खरात ...Full Article

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेट्टींचा स्वबळाचा नारा

ऑनलाईन टीम / नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. लोकसभा आणि ...Full Article

माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बाबर यांना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेनेने ...Full Article

आरबीआयमध्ये घुसणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज

ऑनलाईन टीम / नागपूर : नोटाबंदीविरोधात आंदोलन करणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आरबीआयच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य ...Full Article

युतीसाठी भाजपकडून 50-50 चा प्रस्ताव

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात युतीसाठी महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत युतीसाठी भाजपकडून सेनेसमोर 50-50 चा फॉर्म्युला ठेवण्यात आल्याची माहिती मिळत ...Full Article

नोटाबंदीचा अणुबॉम्ब टाकुन आर्थव्यस्थेचे हिरोशीमा केले – शिवसेना

  ऑनलाईन टीम / मुंबई :  मुंबई महापालिका निवडणूकीसाठी एकीकडे बैठकींच्या सपाटा सुरू असताना शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. सेनेकडून नोटाबंदीचा  विरोध शिवसेनेकडून अजूनही सुरूच आहे. ...Full Article

शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी/ मुंबई गेले चार महिने पगार नसल्याने अतिरिक्त शिक्षक आणि प्लॅनमधील शिक्षक यांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक आंदोलन केले. राज्यातील हजारो अतिरिक्त शिक्षक आणि प्लॅनमधील शिक्षकांचे पगार थांबवून ...Full Article

कांदिवलीतील तरुण डॉक्टरची आत्महत्या

प्रतिनिधी/ मुंबई कांदिवली लोखंडवाला येथे राहणाऱया डॉ. पार्थ बमारीया या डॉक्टरने राहत्या घरी रविवारी रात्री आत्महत्या केली. नीट प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. ...Full Article
Page 30 of 1,415« First...1020...2829303132...405060...Last »