|Thursday, February 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
दिल्लीकरांनी लादलेलं युद्ध

26 मे 2014. पंतप्रधानपदी मोदींच्या शपथविधीचा दिवस. राजधानी दिल्लीत जे विविध मान्यवर या सोहळय़ासाठी हजर होते, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. मुख्य सोहळा सुरू व्हायच्या आधी अनौपचारिक भेटीगाठी, गप्पा सुरू होत्या. अशाच एका क्षणाला उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांसमोर आले. अमित शहा तोपर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले नव्हते. मात्र, महाराष्ट्र, हरियाणासह ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ...Full Article

कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही

आम आदमी पक्षाचे मूळ धोरण आहे व्यवस्था परिवर्तन करणे. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी जेव्हा आंदोलन केले तेव्हा राजकीय लोकांमुळे ते आंदोलन अयशस्वी झाले. त्यावेळी जनलोकपाल न दिल्यामुळे आम्ही आम आदमी ...Full Article

सत्तेसाठी तत्त्वहीन युतीचे डाव!

राज्याच्या राजकारणात एकमेकांना शत्रू समजणाऱया पक्षांनी हातमिळवणी युतीचा नवा `आदर्श’ निर्माण केला आहे. महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाऱया एका पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी आपली ध्येयधोरणे खुंटीला टांगून स्वतःमध्येच परिवर्तन केले ...Full Article

एकाच विचाराने सत्तेत आल्यास विकास होईल

भाजप जेव्हा स्वबळावर निवडणूक लढते तेव्हा नागरी सेवासुविधांमध्ये वाढ,  लोकांचे नागरी जीवन यामध्ये विकास कसा होईल यावर जास्त भर देण्यात येतो. मुंबई शहर 8 महापालिकांनी घेरलेले आहे. मुंबई शहराचे ...Full Article

एकांडा शिलेदार

मुंबईवर कुणाचा झेंडा फडकणार हे 23 फेब्रुवारीला समजेल. आजवर भाजपचा टेकू घेऊनच शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत सत्ता राखली आहे. यावेळी सत्ताबाजार कमालीचा भडकलाय. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना आता शिवसेना नकोशी झाली ...Full Article

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. एकूण 2 हजार 567 जागांसाठी 11 हजार 989 उमेदवार ...Full Article

ना`राजीनामा’ नौटंकी !

`शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्री 10 वाजता भेटणार’ `वर्षावर होणार भेट’ या बातमीचे मोठ्ठे मोठ्ठे न्यूज फ्लॅश वफत्तवाहिन्यांवर झळकू लागले… आणि जणू काही महाराष्ट्राच्या पोटात गोळाच आला…. ...Full Article

काय म्हणतात शरद पवार

मंगळवारचा दिवस शरद पवार यांचा होता. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला सध्याच्या निवडणुकांमधून फार मोठय़ा अपेक्षा नाहीत. मुंबईमध्ये त्यांची ताकद गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंधरा जागांच्या वर गेलेली नाही. शिवाय ती ...Full Article

विकासकामाचे श्रेय एकटय़ा काँग्रेसचे नाही

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या शिवसेनेकडून काँग्रेसने केलेल्या कामाची स्तुती सुरू आहे. ही स्तुती कशासाठी ते मला माहीत नाही. मात्र, गेली 15 वर्ष राज्यात जे काँग्रेस आघाडीचे सरकार होते ...Full Article

दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळून टॅक्सीचालक ठार

प्रतिनिधी/ मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील एका रिकाम्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पोकलेनद्वारे पाडकाम सुरू असताना त्या इमारतीच्या एका मजल्याचा भाग रस्त्यावर उभ्या असलेल्या ओला टॅक्सीवर अचानक कोसळला. त्यामुळे या ...Full Article
Page 4 of 1,404« First...23456...102030...Last »