|Tuesday, February 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरुन शिवसेना जाणार निवडणूक आयोगाकडे ?

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रचाराचा कालावधी संपला असला तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरुन शिवसेना निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दादर येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केला. या ...Full Article

झाकीर नाईकच्या संस्थेला दाऊदकडून आर्थिक पुरवठा

ऑनलाईन टीम / मुंबई : वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून आर्थिक पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर ...Full Article

आत्तापर्यंत 291 जणांवर तडीपारीची कारवाई : सहारिया

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. या कालावधीमध्ये 291 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक ...Full Article

रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रूळाला तडे गेल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. आज सकाळी 8 :30 ...Full Article

मुंबईसाठी राज्यातील सत्ता पणाला

मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असले तरी सगळय़ांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याबाबत केवळ राज्यात नाही ...Full Article

राज ठाकरे यांना काही प्रश्न

राज ठाकरे हे करिश्माधारी नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीतून दूर जाऊन स्वतःचा पक्ष स्थापन करणे व तो यशस्वी करणे ही सामान्य बाब नाही. 1991 मध्ये छगन भुजबळांनी अकरा ...Full Article

मुंबईसह महाराष्ट्रात प्रचारतोफा थंडावल्या

प्रतिनिधी / मुंबई :  मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱया राज्यातील 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषदा निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाररॅलीतून ...Full Article

मुस्लिम मतांसाठी शिवसेनेची उर्दूमध्ये जाहिरात

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेने नेहमीच आक्रमक हिंदुत्त्वाचा चेहरा ठरला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे मुस्लिम विरोधी म्हणून पाहिले जाते. त्याच शिवसेनेने आता मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क उर्दू भाषेमध्ये ...Full Article

गुंडांच्या गोष्टी

कोणतीही निवडणूक आली की “राविक क्रमाने काही गोष्टी घडतात. आधी युती ठरणार की नाही हे अनिश्चित असते. मग उमेदवारी याद्यांवरून बरेच घोळ घातले जातात. मग इच्छुक मंडळी पक्षाचा एबी ...Full Article

दिल्लीकरांनी लादलेलं युद्ध

26 मे 2014. पंतप्रधानपदी मोदींच्या शपथविधीचा दिवस. राजधानी दिल्लीत जे विविध मान्यवर या सोहळय़ासाठी हजर होते, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. मुख्य सोहळा सुरू व्हायच्या आधी ...Full Article
Page 5 of 1,406« First...34567...102030...Last »