|Monday, April 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
चिमुकलीच्या बचावासाठी झटताहेत शेकडो हात

बालिकेला सुखरुप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न वार्ताहर / अथणी शेतामध्ये खेळावयास गेलेली चिमुकली अचानक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना 22 रोजी झुंजरवाड (ता. अथणी) येथे शनिवारी उघडकीस आली होती. सलग दुसऱया दिवशी बचावकार्य हाती घेत बालिकेला वाचविण्यासाठी शेकडो हात झटत होते. कावेरी अजित मादर (वय 6) असे बोअरवेलच्या खड्डय़ात पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिला वाचविण्यासाठी रविवार सकाळपासून पुणे-हैद्राबाद येथून एनडीआरएफ पथक, ...Full Article

दूध, नारळ विकणारा रमेश केपीएससीत दुसरा

वार्ताहर / जमखंडी घरोघरी दूध व जत्रेतून नारळ विक्री करणारा जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील गरीब वीणकर कुटुंबातील युवक रमेश कोलार याने केपीएससी परीक्षेत यश प्राप्त केल्याने त्याची उपविभाग अधिकारी ...Full Article

जमावाने केली तीन तरुणांची धुलाई

शहरात अफवांचे पीक : तिसऱया रेल्वे गेटजवळील एका बारसमोर घडला प्रकार प्रतिनिधी/ बेळगाव क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये झालेल्या भांडणानंतर संतप्त जमावाने बारसमोर तीन तरुणांची धुलाई केली. रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या ...Full Article

प्रिया डॉनसह पाच जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गांजा विक्री प्रकरणी रविवारी खडेबाजार पोलिसांनी एका तरुणीसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 850 गॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात प्रिया डॉन या नावाने ...Full Article

खानापूर तालुक्यात बिबटय़ाची शिकार?

प्रतिनिधी / खानापूर खानापूर तालुक्यातील डोंगरगाव जंगलात एक बिबटय़ा रविवारी मृतावस्थेत आढळला. त्याचे चारही पंजे कापून गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे याची शिकार करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त ...Full Article

लोकमान्य शिवजयंती चित्ररथ स्पर्धा जाहीर

प्रतिनिधी / बेळगाव बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीने देशात मानाचे स्थान निर्माण केले आहे. बेळगावची शिवजयंती ही ऐतिहासिक मानली जाते. या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत बेळगावातील अनेक शिवप्रेमी मंडळे सामील होत ...Full Article

लोकमान्य ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्काराची घोषणा

प्रतिनिधी/ बेळगाव वाचक आपल्या आनंदासाठी वाचतो. बऱयाचदा तो स्वांतसुखाय वाचन करतो. कधीतरी त्याला वाचनातून जे काही मिळते ते इतरांना सांगण्याची उर्मी येते आणि गरजही भासते. मग तो उत्तमोत्तम पुस्तकांबद्दल ...Full Article

बेळगुंदी येथे ‘मराठी शाळा एकच पर्याय’ अभियान

प्रतिनिधी/ बेळगाव ‘मराठी शाळा एकच पर्याय’, ‘मराठी वाचवा, मराठी जागवा’, ‘आपल्या मुलांना मराठी शाळेतच घाला’ यासह इतर जागृतीपर घोषणांनी मराठी शाळा संवर्धनांतर्गत मराठी युवकांनी बेळगुंदी गावात रविवारी उत्स्फूर्तपणे अभियान ...Full Article

कणगलेत बेकायदेशीर वाळूचा ट्रक जप्त

प्रतिनिधी/ संकेश्वर बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक शनिवारी कणगले येथे बेळगाव येथील पोलीस पथकाने जप्त केला असून चालकासह ट्रकच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. रमजान शौकत मनेर (रा. निपाणी) ...Full Article

अपघातानंतर मैगूर येथे रास्ता रोको

वीटभट्टय़ा बंद करण्याची मागणी, तहसीलदार, सीपीआय यांची घटनास्थळी भेट वार्ताहर / जमखंडी वीटभट्टय़ा बंद कराव्यात या मागणीकरिता जमखंडी तालुक्मयातील मैगूर येथे रास्ता रोको करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ट्रक्टर ...Full Article
Page 1 of 1,59812345...102030...Last »