|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख
मान्सूनची ‘हवा’

यंदा नैत्य मोसमी पावसाचे अर्थात मान्सूनचे प्रमाण सरासरीच्या 95 टक्के इतकेच असेल, असा दीर्घकालीन अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविला आहे. तर दुसरीकडे भारतात नियोजित वेळेत दाखल होऊन मान्सून सरासरी गाठेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. हे पाहता प्रत्यक्षात मान्सूनची वाटचाल कशी राहणार, याबाबत निश्चितपणे औत्सुक्य असेल.  आपल्या देशासाठी मान्सून हा प्राणवायूइतकाच महत्त्वपूर्ण घटक आहे. जून ते ...Full Article

जसेच्या तसे कसे?

एका अपरात्री झोप येत नव्हती. म्हणून आंतरजालावर भटकत असताना ‘तानसेन’ सिनेमातले सैगल आणि खुर्शीद यांनी गायलेले गाणे सापडले. त्यातल्या काही ओळी भलत्याच गोड आणि अस्वस्थ करणाऱया आहेत.  मोरे बालपन ...Full Article

सत्य संकल्पाचा दाता नारायण

दुर्जनांच्या मनात सहजच वाईट संकल्प उठत असतात. तर सज्जनांच्या मनात चांगलेच संकल्प उठत असतात. किंबहुना ज्याच्या मनातील संकल्प चांगले तो सज्जन आणि ज्याच्या मनातील संकल्प वाईट तो दुर्जन अशी ...Full Article

बंदर विकासात मैलाचा दगड

जेथे बंदर असते तेथे उलाढालीमुळे विकासाचे टप्पे ओलांडले जातात़ तर दुसऱया बाजूला आयात माल ज्या ज्या बाजारपेठांमध्ये पोहोचतो तेथे विकासाचे आणखी काही टप्पे ओलांडले जातात़ मराठवाडा विदर्भात बंदर नाहीत, ...Full Article

ती संध्या काय करते?

अनधिकृत कामांबाबत आवाज उठवणाऱयांना का त्रास दिला जातो, त्यांच्या जिवाला कसा धोका असतो, याबद्दल नेहमीच वाचायला मिळत असतं. माहिती अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघडकीस आणणारे कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणारे ...Full Article

गुढी उभारूया सहिष्णुतेची

नववर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. तमाम हिंदूधर्मीय आजच्या सुमुहूर्तावर वेगवेगळे संकल्प करतील, तर वस्त्रप्रावरणे यासह वेगवेगळय़ा उपक्रमांद्वारे मुहूर्त साधतील. सर्वसामान्यांच्यादृष्टीने हे एका अर्थाने समर्थनीय. यानिमित्ताने आणखी एका कळीच्या मुद्याकडे ...Full Article

आपली संस्कृती

आज गुढीपाडवा आहे. हिंदूंचे नूतन वर्ष. त्यानिमित्त आधी वाचकांना मनापासून शुभेच्छा देतो. हल्ली प्रत्येक सणाला मोबाईलवर औपचारिक शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडतो. पूर्वी नववर्ष, दिवाळी आणि वाढदिवस अशा मोजक्मया सणांच्या ...Full Article

पाप संकल्पाचे परिणाम

मनाचा एखादा वाईट, दुष्ट संकल्प आपले कसे नुकसान करतो याचे विवेचन तुकाराम महाराज एका अभंगात करतात ते असे – आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदु:ख दोष अंगीं लागे ।। ...Full Article

विरोधक ठाम, सत्ताधारी हतबल

शेतकऱयांची कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय विरोधकांनी उचलून धरला. त्यांची शेतकऱयांप्रती असलेली कळवळ अधिवेशनात जाणवली. पण सत्ताधाऱयांनीही या विषयाला बगल दिली नाही. निव्वळ कर्जमाफी देता येणार नाही, कर्जमाफीमुळे विकासकामाला ...Full Article

कर्मयोगी युगपुरुष डॉ. माधवराव कृष्ण वैद्य

घटप्रभेसारख्या ग्रामीण परिसरात डॉ. माधवराव कृष्ण वैद्य यांनी ‘रुग्ण हाच देव व रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून कर्नाटक आरोग्य धाम (के.एच.आय.) येथे 45 वर्षे निर्मोही व निष्काम वृत्तीने अहर्निश रुग्णसेवा ...Full Article
Page 1 of 50612345...102030...Last »