|Monday, March 27, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
दिल्लीत ‘आप’च्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱया महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या बवाना मतदारसंघातील आमदार वेद प्रकाश यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केचरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप राज्यापाल यांच्यावर टीका करणे हाच केजरीवालांचा ...Full Article

सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सरकार सगळीकडे आधार कार्ड सक्तीचे करत असतानाच सुप्रिम कोर्टाने मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्ती करू शकत नाही, ...Full Article

अमेरिकेत पुन्हा रक्तपात

नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार : हल्लेखोर पसार, शोध जारी : एकाचा मृत्यू, 15 जखमी वॉशिंग्टन / वृत्तसंस्था अमेरिकेतील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात रविवारी एका नाईटक्लबमध्ये दोन बंदुकधाऱयांनी गोळीबार केला. या ...Full Article

‘कॅशलेस व्हा’, नवा भारत घडवा

‘मन की बात’मध्ये मोदींचा संदेश  जनतेची मानसिकता बदलण्याच्या आवश्यकतेवर दिला भर  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘नोटाबंदी’ हे काळय़ा पैशाला रोखण्यासाठी उचललेले पाऊल आहे. जनता सरकारच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकते. ...Full Article

इराणकडून अमेरिकेच्या 15 कंपन्यांवर निर्बंध

तेहरान   इस्रायलला समर्थन दिल्याप्रकरणी अमेरिकेच्या 15 कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय इराणकडून घेण्यात आला आहे. या कंपन्यांचा ‘दहशतवादी कृत्यां’त सहभाग असल्याचे इराणकडून म्हणण्यात आले. दोन दिवसापूर्वीच अमेरिकेने इराणच्या काही कंपन्यांवर ...Full Article

1 एप्रिलपासून आरोग्य, कार विमा महागणार

नवी दिल्ली   1 एप्रिलपासून आरोग्य, कार आणि बाईक विम्याचा प्रीमियम महाग होणार आहे. विमा प्रीमियममध्ये वाढ करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍन्ड डेव्हलपेन्ट ऍथॉरिटीने मंजुरी दिली आहे. मात्र 5 टक्क्यांपेक्षा अधिक ...Full Article

मार्च महिन्यात तापमानात मोठी उलथापालथ

मुंबई  रविवारी तापमानात विविधता आढळून आली असून कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअसपासून ते 43 †िडग्री सेल्सिअसपर्यंतची नोंद झाली होती. तर किमान तापमानात 19 डिग्री सेल्सिअस ते 24.2 †िडग्री सेल्सिअसपर्यंतची ...Full Article

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था / श्रीनगर पुलवामामध्ये रविवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ला केला. याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. कारवाईनंतर रविवारी सायंकाळी संपूर्ण परिसरात शोधमोहिम ...Full Article

भारत तयार करणार ‘स्टील्थ फायटर’ विमान

विमान विकास प्राधिकरणाची योजना  कोणत्याही रडारला चकवा देण्याची क्षमता वृत्तसंस्था / नवी दिल्ली कोणत्याही रडारला दिसणार नाही, अशा प्रकारचे स्टील्थ लढाऊ विमान तयार करण्याची योजना भारताच्या विमान विकास प्राधिकरणाने ...Full Article

अश्लिल ऑडिओ क्लिपप्रकरणी केरळच्या मंत्र्यांचा राजीनामा

वृत्तसंस्था / कोझीकोडी मोबाईल फोनवरून महिलेशी संभाषण केलेली अश्लिल ऑडिओ क्लिप उघडकीस आल्याने केरळमधील परिवहन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. के ससिंद्रन यांनी रविवारी राजीनामा दिला. नैतिकतेच्या आधारावर ...Full Article
Page 1 of 2,51012345...102030...Last »