|Thursday, February 23, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सोनिया गांधींची मतदारांना भावनिक साद

रायबरेली, अमेठीच्या मतदारांना उद्देशून लिहिले पत्र, काँग्रेसला समर्थन करण्याचे आवाहन वृत्तसंस्था / नवी दिल्ली आत्यंतिक इच्छा असून देखील काही कारणांमुळे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचार करणे शक्य झालेले नाही असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी आपला लोकसभा मतदारसंघ आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठीच्या जनतेला जाहीर पत्र लिहून काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे भावुक आवाहन ...Full Article

आणखी भारतीय तज्ञांना सामावून घेण्यास तयार !

युरोपीय महासंघाची घोषणा    ट्रम्प यांच्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर दिलासा, आयटी तज्ञांना होणार लाभ, गुंतवणूक कराराबाबत हालचालींना वेग वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या आणखीन अधिक तज्ञांना आपल्या येथे ...Full Article

नाकाबंदीमुळे प्रभावित होणार नाही मणिपुरची निवडणूक

इंफाळ  मणिपूर विधानसभा निवडणुकीवर राज्यात 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक नाकाबंदीचा प्रभाव पडणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. निवडणूक निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्याबाबत सर्व तयारी पूर्ण ...Full Article

मॉरल पोलिसिंगचे केरळमधील प्रकरण चर्चेत, नवा वाद

तिरुअनंतपुरम : केरळमधील उद्यानात बसून हितगुज करणाऱया जोडप्यावर पोलिसांनी अश्लीलता फैलावल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना चांगल्या वर्तनाचा सल्ला देखील दिला. जोडप्याकडे कोणतेही ओळखपत्र न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना स्थानकात ...Full Article

लालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ ; अनिल विज यांचे वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / अंबाला : पंतप्रधान नरेंद मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सतत टीका करणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ असल्याचे वादग्रस्त ...Full Article

…तर वेगळा विचार करणार : शिवपाल यादव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जर माझ्याबरोबर चांगली वर्तणूक असेल आणि अपमान होणार असेल तर मी बरोबरच असेन. मात्र, जर मला सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा ...Full Article

लिबियातील बंदिस्त डॉक्टरांची सुटका करण्यात यश : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लिबियातील अपहरण करण्यात आलेल्या भारतीय नागरिक डॉ. राममूर्ति कोसानाम यांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या या सर्वांना भारतात पुन्हा आणण्यात येणार असल्याची ...Full Article

नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी डॉ. शुरहोजेली लिजित्सू

ऑनलाईन टीम / कोहिमा : नागा पिपल्स प्रंटचे अध्यक्ष डॉ. शुरहोजेली लिजित्सू यांची नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ...Full Article

…आणि मल्ल्या पैसे घेऊन पळून जातो : वरुण गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मागील दोन वर्षात देशात साडेसात हजार शेतकऱयांनी कर्जामुळे आत्महत्या केली. मात्र, दुसरीकडे विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढल्याचे वक्तव्य ...Full Article

अखिलेश-मुलायम यांचे भांडण हे ‘प्री-प्लॅन ड्रामा’ : अमरसिंह

ऑनलाईन टीम / लखनौ : अखिलेश आणि मुलायमसिंह यांच्यात कोणतेही भांडण झालेले नाही. ते कालही एक होते आणि या पुढेही ते एक राहतील. निवडणुकीपूर्वी रंगलेले समाजवादीमधील भांडण हे ‘प्री-प्लॅन ...Full Article
Page 2 of 2,44612345...102030...Last »