|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
आता सीबीआय काँगेसला वाचवू शकणार नाही – मोदी

मेरठ :  काँग्रेसच्या राज्यात देशाच्या अर्थव्यवस्थेसह अनेक गोष्टींची वाट लागली, असा घणाघाती आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिजनोर जिल्हय़ातील धामपूर येथील प्रचारसभेत केला आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपले नेते मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांची इज्जत करीत नाहीत. मग देशातील दुसरे लोक त्यांचा आदर कसा करणार? आता काँगेसला सीबीआयही वाचवू शकणार नाही, असे ...Full Article

निवडणुकीनंतर तिसऱया आघाडीला बहुमत – मुलायम

मुजफ्फरनगर ः  2014 ची देशातील सार्वत्रिक निवडणूक ही अत्यंत महत्वपूर्ण आहे व त्यात तिसऱया आघाडीला बहुमत मिळेल, असा विश्वास सपा नेते मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केला आहे. ते मुजफ्फरनगर ...Full Article

भारतीयांना अमेरिकन एल-1 व्हिसा नामंजूर करण्याचे प्रमाण जास्त

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेत तात्पुरत्या काळासाठी जाणाऱया भारतीयांना `एल-1 व्हिसा’ मंजूर न करण्याच्या अमेरिकन धोरणामुळे भारतीयात निराशा पसरली आहे. `एल-1बी नॉन एमिग्रंट व्हिसा’ परदेशात किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव तसेच ...Full Article

जामा मशीद स्फोट तपासासाठी पोलिसांना 20 दिवसांची मुदत

नवी दिल्ली ः  दिल्लीतील एका न्यायालयाने जामा मशिदीत झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांना आणखी 20 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. या 20 दिवसांमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ आणि ...Full Article

काँग्रेसमध्ये चमचेगिरीची जागा कामकाजाने घ्यावी -जयराम रमेश

नवी दिल्ली ः  काँग्रेस पक्षात कामकाजाने चमचेगिरीची जागा घ्यावी असे सांगत केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना युवा टीम बनविण्याची विनंती ...Full Article

अश्विनी उपाध्यायची `आप’मधून हकालपट्टी

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना हटविण्याची मागणी पक्षाच्या संस्थापक सदस्या अश्विनी उपाध्याय यांनी केली. त्यानंतर तातडीने रविवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात ...Full Article

जातीच्या पेचात फसला भाजपचा नारा

लखनऊ -`हर हर मोदी’चा नारा देऊन विवादात अडकलेला भाजप सावरण्याच्या आधीच पक्षाच्या आणखी एक नाऱयाबाबत वाद निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी भाजपच्या पोस्टरवर लिहिलेला `अबकी बार मोदी सरकार’ या नाऱयाबाबत ...Full Article

उत्तरप्रदेशातील 20 जागांवरील उमेदवार भाजप बदलणार ?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा करणारे भाजप पक्षश्रेष्ठी उत्तरप्रदेशातील जवळपास 20 जागांवरील आपले उमेदवार बदलण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रानुसार ...Full Article

नवीन जिंदाल यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप

कुरुक्षेत्र –  कुरुक्षेत्र मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार नवीन जिंदाल यांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. अन् खोटे ...Full Article

अमित शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल

ऑनलाईन टीम/बीजनौर : भाजपाचे महासचिव आणि नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्या अडचणी वाढत आहेत. शहा यांच्याविरोधात रविवारी बीजनौर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमित शहा यांनी ...Full Article