|Monday, April 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
मध्यम वर्गातील युवक बनताहेत दहशतवादी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट भारतात आपला विस्तार करण्यास यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षित मध्यम वर्गातील युवक याचे लक्ष्य ठरत आहेत. मार्च महिन्यापर्यंत देशात आयएसशी संबंधित 75 दहशतवाद्यांना अटक झाली आहे. बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र समवेत अनेक राज्यांमधून दहशतवाद्यांना एनआयएने अटक केली आहे. 20 दहशतवादी उच्चशिक्षित अटक झालेल्या आयएस दहशतवाद्यांपैकी 20 जणांजवळ अभियांत्रिकी किंवा इतर ...Full Article

माहिती अधिकारासाठी बेपत्ता दस्तऐवजांचा मोठा अडथळा

नवी दिल्लीः  केंद्रीय माहिती आयोगाने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला माहिती अधिकार अधिनियम लागू करण्यात बेपत्ता दस्तऐवज मोठा अडथळा ठरत असल्याचे कळविले आहे. फायली गहाळ होणे हा कोणताही बचाव ठरू ...Full Article

10 लाख नागरिकांची आधार डिटेल्स लीक !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : झारखंड राज्यातील सुमारे 10 लाख नागरिकांचे आधार क्रमांक लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झारखंड डायरेक्ट्रेट ऑफ सोशल सिक्युरिटीच्या माध्यमातून चालवली जाणारी वेबसाइटमध्ये ...Full Article

‘जय श्री राम’ला विरोध कराल तर इतिहासजमा व्हाल ; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाला विरोधी करणारी व्यक्ती इतिहासजमा होईल, असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष ...Full Article

योगींचा निर्णय ; शिवपाल यादव यांच्यासह अनेकांच्या सुरक्षेत कपात

ऑनलाईन टीम / लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी व्हीआयपी संस्कृतीला लगाम लावण्याचा प्रयत्न सुरु केला. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील नेते, माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत ...Full Article

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक सुरु आहे. नीती आयोगाची ही तिसरी बैठक राष्ट्रपती भवन येथे होत आहे. मात्र, या बैठकीत ...Full Article

दिल्ली महापालिका निवडणूक ; 24 टक्के मतदान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेसाठी मतदानास सुरुवात झाली असून, या मतदानाची मतमोजणी येत्या 26 एप्रिलला होणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या ...Full Article

अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची अखेरची इच्छा!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अफगाणिस्तानसह अन्य देशांमध्ये दहशतवादी कृत्यांनी धुमाकूळ घातलेल्या अल कायदा या संघटनेचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी हा अद्याप जिवंत असून त्याला अमेरिकेमध्ये मोठा हल्ला घडवून आणायचा असल्याचे ...Full Article

आयआयटी दिल्लीकडून इकोप्रेंडली सिमेंटची निर्मिती

कर्बवायू उत्सर्जन 30 टक्क्यांनी होणार कमी :   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी दिल्लीने पहिल्यांदाच एका  कंपनीसोबत मिळून अशा विशेष सिमेंटची निर्मिती केली आहे, जे ऊर्जा उत्सर्जन ...Full Article

रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावर टीका

काँग्रेस, एमआयएमकडून केंद्रीय मंत्री लक्ष्य   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुस्लिमांबाबत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि एमआयएमने प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप मुस्लिमांना सन्मान देणारा कोण होतो ...Full Article
Page 3 of 2,56612345...102030...Last »